• Sat. Sep 21st, 2024

indapur news

  • Home
  • ‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात

‘उजनी’ उणे ३७ टक्क्यांवर; ऐन उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई, अनेक गावांत पाणीपुरवठा योजना संकटात

म. टा. वृत्तसेवा, इंदापूर : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस उजनी धरणाची पाणीपातळी उणे ३७.४७ टक्क्यांवर पोहोचली असून, धरणामध्ये एकूण पाणीसाठा ४३.५९ टीएमसी आहे. यामुळे धरणाच्या बॅक वॉटर परिसरातील अनेक गावांची भूजल…

इंदापूर हादरलं! टोळक्याचा युवकावर गोळीबार, पूर्ववैमनस्यातून घडवलं कृत्य

इंदापूर: एका युवकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात घडली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने इंदापूर शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार कोणी केला, हे अद्याप…

विद्युतपंप तपासणीसाठी खाली उतरले, काका-पुतण्यासोबत अनर्थ, ३०० फूट खोल बोगद्यात पडल्याने खळबळ

इंदापूर: निरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाच्या ३०० फुट खोल बोगद्यात इंदापुर तालुक्यातील काझड हद्दीत दोन शेतकरी पडल्याची घटना बुधवारी (दि २२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या शेतकऱ्यांचा शोध घेण्यात येत असून…

कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

पुणे: मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केसेस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता ११ महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी…

मराठ्यांनी अफगाणिस्तानापर्यंत झेंडे लावलेत, मराठे तुमचा कार्यक्रम करतील, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

पुणे: मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे राज्यात दौरे करत आहेत. जरांगे पाटलांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. इंदापूर येथील सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा…

केळीच्या घडाचे ९२ किलो वजन; १५ वर्षांपासून विक्रमी उत्पादन, इंदापुरच्या शेतकऱ्याला कृषी गौरव पुरस्कार

इंदापूर: पंधरा वर्षापासून निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला मानाचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने नुकताच कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती येथील कपिल जयप्रकाश…

दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे नियतीने हार मानली, डॉक्टर म्हणाले, दोन महिने जगेल, आज ती १२ वर्षांची!

इंदापूर : जन्मानंतर अवघ्या एक ते दोन महिन्यापर्यंत जगेल असे भाकीत खुद्द डॉक्टरांनीच केले होते. मात्र ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील…

राज्यात युती पण वार पलटवार सुरुच, भरणेंच्या तिजोरीच्या चावीवर पाटलांचं उत्तर, तिजोरीवरच..

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवारांचा एक गट राज्याच्या युती सरकारमध्ये सामील झाल्याने राज्याच्या राजकारणाचे एक वेगळे समीकरण निर्माण झाले आहे. या नव्या समीकरणामुळे राज्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदार संघाचे ही…

दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट

इंदापूर:इंदापूर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे पुरातन चिंचेचे झाड इंदापूर नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. चिंचेच्या या महाकाय वृक्षावर वास्तव्य करणाऱ्या…

हुंड्याचा वाद विकोपाला; तरुणाला मलमूत्र पिण्याची जबरदस्ती, पुण्यातील किळसवाणा प्रकार

इंदापूर : लग्न आणि हुंड्याचा वाद विकोपाला गेल्याने एका २१ वर्षीय युवकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लिंबू-हळद लावून शिव्या शाप देत आरोपीने तरुणाला भयंकर कृत्य करण्यास भाग…

You missed