दिलासा देणारी बातमी! राज्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनियाचे रुग्ण घटले; काय सांगते आकडेवारी?
मुंबई : राज्यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या डासांमुळे फैलावणाऱ्या आजारांची रुग्णसंख्या सातत्याने कमी झाल्याचे दिसत आहे. या महिन्यामध्ये या आजाराच्या रुग्णांच्या संख्येमध्ये सर्वाधिक घट दिसून आली आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच…
आयसीयूच व्हेंटिलेटरवर, भगवतीमधील सुविधा देणारी खासगी संस्था काळ्या यादीत, रुग्णांची हेळसांड
मुंबई : महापालिका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये सदोष रुग्णसेवा दिल्याबद्दल जीवनज्योत संस्थेला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आले. पालिकेच्या भगवती रुग्णालयामध्ये या संस्थेकडून मिळणारी वैद्यकीय सेवा थांबवल्यानंतर जी पर्यायी व्यवस्था हवी होती, ती…
पुणेकर शिंकांनी बेजार, अॅलर्जीच्या आजारांनी डोकं वर काढलं, काय आहेत कारणं?
पुणे : आपल्या आसपास वारंवार शिंका येणे, सकाळी उठल्यावर शिंका येणे, खोकला येणे, डोके दुखणे, नाकातून पाणी येणे या प्रकारचा त्रास होत असलेले लोक मोठ्या संख्येने दिसू लागले आहेत का…
नाशिक साथीच्या आजाराने त्रस्त, दहा दिवसात तापाचे दोन हजार रुग्ण, आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर बदलत्या वातावरणाचा विपरित परिणाम शहरवासीयांच्या आरोग्यावर झाला असून, शहर तापाने फणफणल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तापसदृश आजाराच्या साथीने शहरात धुमाकूळ घातला…
Mumbai News: तापमानात चढउतार, विचित्र हवामान, संसर्गाचं वाढतं प्रमाण; मुंबईत आजारांची साथ
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांत ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्जा यामुळे सर्वसामान्य बेहाल आहेत. पावसाची उघडीप, वातावरणामधील बदल आणि विषाणू संसर्गासाठी पोषक अशा…
चिंताजनक! नाशिक डेंग्यूचा हॉटस्पॉट; राज्याच्या आरोग्य विभागाकडून गंभीर दखल, नेमकी स्थिती काय?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरात पाऊस नसतानाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची गंभीर दखल राज्याच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. नाशिक डेंग्यूचा ‘हॉटस्पॉट’ ठरल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय…
ठाण्यात धक्कादायक घटना: रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप
ठाणे : उपचाराअभावी ठाणे पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाच रुग्णांच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच आता मागील २४ तासात १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला आहे. मृत्यू पावलेल्या…
उजव्या पायातील रॉड काढायला गेला, डॉक्टरने डाव्या पायाचं ऑपरेशन केलं, वैतागलेल्या रुग्णाने…
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक-पुणे मार्गावरील एका खासगी नामांकित रुग्णालयात उजव्या पायातील रॉड काढण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रियेसाठी काप देण्यात आल्याने डॉक्टरविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला…
पावसामुळे नाल्यांना पूर, महिलेला प्रसुतीकळा सुरु; स्ट्रेचरच्या मदतीने गावकऱ्यांनी पूर पार केला
चंद्रपूर: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पाऊस सुरु आहे. चंद्रपूर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या वरवट येथील गर्भवती महिलेला बाहेर पाऊस कोसळत असताना अचानक प्रसूती कळा…
१२ कोटी नागरिकांना ५ लाखांचा आरोग्य विमा, केंद्र राज्याच्या योजनांची एकत्रित अंमलबजावणी
Health Card : आयुष्मान भारत आणि महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना एकीकृत पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. राज्यातील १२ कोटी नागरिकांना संयुक्त कार्ड देण्यात येणार असून त्यामुळं पाच लाख रुपयांपर्यंतच्या शस्त्रक्रियांसह…