• Thu. Mar 12th, 2026
    २७ तारखेपर्यंत अजितदादांची अर्थसंकल्पाची तयारी, सुनेत्रा पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित केल्याबद्दल सुनेत्रा पवारांनी आभार मानले.हा अर्थसंकल्प सर्वसामावेशक असल्याचं मत सुनेत्रा पवारांनी मांडलं.हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं जाणारा असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed