• Sun. Sep 6th, 2026
दरेगावातलं निसर्गोपचार केंद्र, बांबूला प्राधान्य; शिंदेंची फटकेबाजी ऐकून सगळे खळखळून हसले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६-२७ साठीचा अर्थसंकल्प सादर केला.साताऱ्यातील वासोटा किल्ल्यात रोप वे जाहीर केल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.दरे गावातील निसर्गोपचार केंद्रावरून चेष्टामस्करी यावेळी करण्यात आली.मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो असं एकनाथ शिंदे म्हणाले.बांबूच्या बाय प्रॉडक्टवर शिंदेंनी मिश्कील टिप्पणी करताच सगळेच हसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed