• Thu. Nov 28th, 2024

    Beed Latest News

    • Home
    • बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक

    बीडची जाळपोळ १० टोळ्यांकडून, ६ टोळीप्रमुखांना अटक, शिवसेना जिल्हाप्रमुखाच्या भाच्याला अटक

    बीड : बीडमध्ये मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर रोजी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर विविध पथके स्थापन करत…

    अखेर बीड जिल्ह्यात कलम १४४ लागू, जाळपोळीसह तोडफोडीमुळं जिल्हाधिकाऱ्यांचा संचारबंदीचा निर्णय

    बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिसंक वळण लागलं आहे. जिल्ह्यात पाच ते सहा ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर,…

    मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभाग,घोषणा दिल्या,पती पत्नी घरी गेले, जे केलं त्यानं गाव हळहळलं

    रोहित दीक्षित, बीड : जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात विविध ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत. १ सप्टेंबरला जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये घडलेल्या घटनेनंतर विविध…

    सर्वाधिक सत्कार कधी आमदार की जिल्हाध्यक्ष झाल्यावर, संदीप क्षीरसागर उत्तर देत म्हणाले…

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    व्यायामाला मारली दांडी, मित्र कंपनी भडकली, थेट बँड पार्टी आणली अन् अद्दल घडवली

    बीड: खरंतर मित्र कंपनी म्हटलं की अतरंगीपणा हा पाहायला मिळतो आणि यामध्ये कधी पार्टीचं आयोजन केलं असेल तर आवर्जून मित्र कंपनी न सांगता वेळेवर हजर होते. मात्र ,हेच मित्र सकाळी…

    आईनं शाळेत भात शिजवून घर चालवलं, लेकीनं संघर्ष लक्षात ठेवला,प्रांजली मुख्याधिकारी बनली

    बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मुंडेवाडी येथील संगीता मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळेत भात शिजवून आपली उपजीविका भागवली. शालेय पोषण आहार शिजवून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींच्या शिक्षणाचा भार…

    नवऱ्याकडून रोज व्हायचा अमानुष छळ; सफाई करताना पत्नीला सापडला असा कागद ज्याने गेमच पलटला

    बीड : पाच महिन्यापूर्वी थाटामाटात लग्न झालं. त्यानंतर संसार देखील सुरू झाला. मात्र, पाच महिन्यानंतर प्राध्यापक पतीने ‘हुंड्याचे ५ लाख ठरले होते. लग्नात दोनच लाख दिले. बाकी ३ लाख घेऊन…

    MPSC च्या परीक्षेचा पेपर अवघड गेला, मित्राच्या रुमवर थांबत टोकाचं पाऊल,कुटुंबीयांचा आक्रोश

    बीड: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) रविवारी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ घेण्यात आली. राज्यातील चार लाख ६७ हजार ८५ उमेदवारांनी ही परीक्षा दिली.…

    जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडेंनी घेतला लालपरीतून प्रवासाचा आनंद,आई आणि लेकींसह प्रवास

    बीड : महाराष्ट्र सरकारनं २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत जाहीर केली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा झाल्यानंतर काही दिवसांमध्येच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात…

    पुण्यावरुन २ लाखांची वसुली करायला बीडमध्ये,सोने व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, तिघांवर गुन्हा

    बीड : सोन्याच्या दागिन्यांची होलसेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पाथर्डी येथील सोने व्यावसायिकांसह गेवराई येथील एकावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई…

    You missed