आता ड्रोनमुळे येणार शेती फवारणीला बळ, महिला शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: शेती क्षेत्रात अत्याधुनिकीकरणाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या अत्याधुनिकीकरणात ड्रोनद्वारे फवारणी हा महत्त्वाचा भाग असेल. तसेच याचा सर्वाधिक फायदा महिला…
कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….
चंद्रपूर: नुकताच चंद्रपुरामध्ये कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवातून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असा कांगावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासन टोकाचे उदासीन असल्याचं शेतकऱ्यांनी शेअर केलेल्या…
तुरीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने शेतकऱ्यांना फटका, कधी होणार भाववाढ? अभ्यासक म्हणाले…
अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरीचा दर गेल्या दीड महिनाभऱ्यात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारात…
बोगस फळपीक विमा लाटणाऱ्यांना दणका, तब्बल साडे तेरा कोटी जप्त, अनुदान लाटणाऱ्यांना चाप
म. टा. प्रतिनिधी, पुणे: फळपिकांची लागवड केली नसतानाही विमा लाटला, दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर भाडेकरार दाखवून त्यांच्या नकळत विमा काढला, फळपीकाच्या लागवडीपेक्षा अधिक क्षेत्रासाठी विमा लाटला, फळपीकाचे उत्पादन नसताना त्या क्षेत्रासाठी…
एमबीए झालेला तरुण फूलशेतीकडे वळला, आता ४ महिन्यांत अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळणार
सिंधुदुर्ग : कोकणातल्या लाल मातीत अनेक प्रकारच्या लागवडी करून इथला शेतकरी आर्थिकदृट्या सक्षम बनू शकतो. तसे शेतीतील नवनवीन प्रयोग समोर येऊ लागले आहेत. कोकणात भात पिकं प्रमुख उत्पनाचे साधन असले…
चिनी लसूण महाराष्ट्रात नाकाने कांदे सोलतोय, चोरुन येऊनही खातोय भाव, किलोमागे दर तब्बल…
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : भारतीय कृषीमालाच्या विक्रीवर परिणाम होऊ नये, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधील कृषीमालाला मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने बंदी घातली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून…
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; ३०० कोटींचे अनुदान मिळणार, दुसऱ्या टप्प्याबाबतही महत्त्वाची अपडेट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई:आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना यापूर्वी जाहीर केलेल्या अनुदानाचे पैसे देण्याच्या निर्णयाची राज्य शासनाने अंमलबजावणी सुरू केली आहे. सुमारे तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुमारे ३००…
अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…
नाशकात ३० टक्के पिकांचा पाचोळा; ‘या’ तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया, शेतकरी हतबल
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: पावसाच्या महिनाभराच्या उघडिपीमुळे जिल्ह्यातील प्रमुख पिकांच्या ६,२५,७३०.७९ हेक्टर पेरणीपैकी नांदगाव, नाशिक, इगतपुरी, सिन्नर आणि चांदवड या पाच तालुक्यांतील तब्बल २९.७९ टक्के म्हणजेच १,८६,४०८.३५ हेक्टर क्षेत्रावरील पेरणी…
जळगावात पुन्हा’लम्पी’ची साथ, बळीराजाचे गोधन धोक्यात, कधी होणार लसीकरण?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा ‘लम्पी’ आजाराची साथ सुरू झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यात ४३४ जनावरांना लम्पीची बाधा झाली असून, आतापर्यंत ७९ जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती…