Satara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात
सातारा जिल्ह्यातील कराडजवळ मलकापूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर सर्व्हिस रोडवर एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर…
Satara Kaas Pathar : मनाचा गालिचा गार होणार, कास पठार बहरलं, फुलोत्सवाला सुरुवात, भेटीसाठी ऑनलाइन बुकींग अशी करा
साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठारावर फुलोत्सवाला सुरुवात झाली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते या फुलोत्सावाचे लोकार्पण झाले. यंदा पर्यटकांना कास पठारावर प्रवेश मिळवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग आवश्यक असणार आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Dr Rajendra Rupnawar : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टराने मुंबईत जीवन संपवलं, नातेवाईकांचा रूग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी दोन दिवसांपूर्वी सायन येथील एका टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात…
Satara-Pune Highway : साताऱ्याहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर, खंबाटकी घाटात बोगद्यातून एक लेन वाहतुकीसाठी खुली
साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या सात महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा होती ती वेळ आता आली आहे. खंबाटकी घाटात बोगद्यातून पुण्याच्या दिशेला जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात…
Shambhuraj Desai : ‘काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात’, सातारा झेडपीतील राडा प्रकरणावर शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया
शंभूराज देसाई यांनी सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या घडामोडींवर सूचक प्रतिक्रिया दिली. काही जखमा या वरुन बऱ्या झाल्या सारख्या वाटतात, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं. (फोटो– महाराष्ट्र…
Eknath Shinde : शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सुरू असताना एकनाथ शिंदे अचानक दरे गावी, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या खटल्याची सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज जोरदार युक्तिवाद केला. त्यांच्याकडून उद्यादेखील युक्तिवाद केला जाणार आहे. एकीकडे कोर्टात सुनावणी…
Satara News : महाबळेश्वरला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी बातमी! मुसळधार पावसामुळे केळघर घाट वाहतुकीसाठी बंद
महाबळेश्वरला पावसाळी सहल साजरी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सध्या महाबळेश्वर आणि पाचगणीत मुसळधार पाऊस पडत आहे. तसेच केळघर घाटात वारंवार दरड कोसळत असल्याने केळघर घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात…
Crime News : पुणे-बंगळुरु महामार्गावर शिरवळमध्ये सराईत गुंडावर गोळीबार, गँगवारने टोक गाठलं, पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या
शिरवळमध्ये एका सराईत गुन्हेगारावर गोळीबाराची घटना घडली. या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली. पोलिसांनी गोळीबारानंतर अवघ्या काही तासांतच चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Satara News : आयुष्य हे पाण्याचा बुडबुडा, मुलीला शिक्षणासाठी पुण्यात सोडलं, केवळ पाच मिनिटांवर घर असताना पती-पत्नीचा करुण अंत
साताऱ्यात कार आणि आयशरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील भोसले दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. भोसले दाम्पत्य आपल्या लेकीला शिक्षणासाठी पुण्याला सोडायला गेलं होतं. त्यांच्यासोबत गाडीत त्यांचा 16 वर्षांचा मुलगा…
FDA Action : घरात कृत्रिम दूध तयार करायचे, एफडीएची धाड, रंगेहात पकडलं, तेल आणि पांढऱ्या रंगाचं पावडर जप्त
तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न आणि औषध प्रशासनाने साताऱ्यातील कराडमध्ये मोठी कारवाई केली आहे. एफडीएने घरात कृत्रिम दूध बनवणाऱ्या दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित दाम्पत्याकडे धक्कादायक साहित्य सापडलं आहे. (फोटो–…