Tamhini Ghat : ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार होणार, दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्तता होणार
पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या ताम्हिणी घाटात 10 किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे. हा बोगदा तयार झाल्यास पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे येणाऱ्या अडथळांपासून…
Mahad Gas Leak : महाड एमआयडीसीत गॅस गळतीचा कहर; इंडो अमाईन्समधील दोघांचा मृत्यू, 36 कामगार बाधित
महाड एमआयडीसीमध्ये इंडो अमाईन्स कंपनीमध्ये गॅस गळती झाल्याची घटना घडली. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 36 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…
Raigad News: दोन कोटींची पाणीपट्टी अन् नळ कोरडे!; रायगडच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरच चेंढरेकरांचा ‘हंडा एल्गार’
रायगड : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असताना दुसरीकडे चेंढरेकरांच्या…
Raigad News : पोरींनो मानलं तुम्हाला! विद्यार्थिनी रस्त्यावर उतरत जेव्हा रिपोर्टर होतात, धाडसाचं सर्वत्र कौतुक
रायगडच्या कर्जत परिसरात महामार्गाचे झालेल्या दुरावस्थाचं वास्तव मांडणारा शालेय विद्यार्थिनींचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील विद्यार्थिनींनी धाडस दाखवत तयार केलेल्या व्हिडीओवरुन त्यांचं कौतुक होत आहे. (फोटो–…
Raigad News : रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात, दोन्ही बसचे प्रवासी जखमी
रायगडमध्ये दोन एसटी बसचा समोरासमोर अपघात झाला. या अपघातात एसटीचे चालक आणि वाहक यांच्यासह काही प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर महाड-विन्हेरे मार्गावरील अपघाताच्या घटनांवर चिंता व्यक्त केली जात आहे.…
Raigad News : पुण्याहून देवकुंड धबधबा बघायला आले, 21 जणांची सहल, पण आनंदावर विरजण, दोन तरुणांचा शोध सुरु
पुण्याहून 21 पर्यटकांचा ग्रुप रायगडमधील देवकुंड धबधबा पाहण्यासाठी आले. यावेळी काही जण पाण्यात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्याने दोन तरुण धबधब्याच्या कुंडामध्ये बुडाले, अशी माहिती समोर आली आहे.
Raigad Flood : पाताळगंगा नदीत 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेले, धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे मोलाचे आदेश
रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेष म्हणजे पनवेल तालुक्यातील चावणे येथे तब्बल 3 हजार गॅस सिलेंडर वाहून गेल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…
Raigad Fort : शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी दोन दिवस किल्ले रायगडाचा पायरी मार्ग बंद
शिवभक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 8 आणि 9 जुलैला नाणे दरवाजा आणि चित्तदरवाजा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगडमध्ये…
JNPA Accident : वाऱ्याचा वेग एवढा की थेट भलंमोठं कंटेनर कोसळलं, कामगार दबले, एकाचा मृत्यू, दोन जखमी
JNPA टर्मिनल परिसरात भीषण दुर्घटना घडली. वाऱ्याचा वेग इतका होता की, भलंमोठं कंटनेट थेट कामगारांवर कोसळलं. या दुर्घटनेत एका 19 वर्षीय कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले…
Raigad Politics : रायगडच्या राजकारणात नवा ट्विस्ट, पालकमंत्रीपदाबाबत भरत गोगावले यांचं सर्वात मोठं वक्तव्य
मंत्री भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा भरत गोगावले यांनी केला आहे. तसेच आपल्याला पालकमंत्रीपद मिळण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला असल्याचं भरत…