• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र पोलीस

    • Home
    • धक्कादायक! कायद्याचे रक्षकच झाले भक्षक, खासगी जमीन बळकावली, आठ पोलिसांविरोधांत कारवाईचे निर्देश

    धक्कादायक! कायद्याचे रक्षकच झाले भक्षक, खासगी जमीन बळकावली, आठ पोलिसांविरोधांत कारवाईचे निर्देश

    मुंबई : पोलिसांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करत पोलिस वसाहतीलगतच्या खासगी जमिनीवर अतिक्रमण करून रस्ता रुंदीकरणासह अन्य अवैध बांधकाम केले. इतकेच नव्हे तर याबद्दल आक्षेप घेणाऱ्या जमीन मालकाच्या मुलाला बेदम मारहाणही…

    ८० अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता; पोलीस दलाकडून कार्यवाहीला सुरुवात, जाणून घ्या कारण

    नाशिक: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पोलीस दलाने कार्यवाहीला सुरुवात केली असून, शहर पोलीस दलातील सुमारे ऐंशी अधिकाऱ्यांच्या बदलीची शक्यता आहे. मूळ नाशिक जिल्ह्यात रहिवासी असलेल्या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात…

    उसने दिलेल्या पैशांची वारंवार मागणी; परत न मिळाल्याने वास्तुविशारद संतापला, बंदूक काढली अन्…

    नवी मुंबई: कंत्राटदाराने दिलेले पैसे परत न केल्याने नवी मुंबईतील एका ४४ वर्षीय वास्तुविशारदने तुर्भे एमआयडीसी परिसरातील हॉटेल जवळ पिस्तुलमधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने…

    श्रीरामपूर दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण; पत्नीनेच पतीला संपवलं अन् केला बनाव, पोलीस तपासात फुटले बिंग

    अहमदनगर: अहमदनगरमधील दरोड्याच्या गुन्ह्याला आता वेगळे वळण लागले आहे. सतत होणाऱ्या शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीला दुधात झोपेच्या गोळ्या देऊन नंतर साडीच्या साह्याने पतीचा गळा आवळून संपवल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर…

    ‘खाकी’च असुरक्षित; महिला पोलीस निरीक्षकावर पोलिस चौकीत हल्ला, पुण्यात खळबळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: मुंबईतील पोलिस दलाच्या फोर्स वन पथकातील पोलिस कर्मचाऱ्याने पोलिस निरीक्षक महिलेला मारहाण केल्याची घटना नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) अभिरुची पोलिस चौकीच्या आवारात घडली. या…

    कॉलेजची वर्गमैत्रीण आणि आजींकडून बदनामी; आईकडून समजूत, अल्पवयीन विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय

    अकोला : अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील सौंदळा गावातील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली . मुलीच्या आत्महत्या प्रकरणात तिचीच अल्पवयीन वर्गमैत्रीण आणि वर्गमैत्रीणीच्या दोन्ही…

    कुणाचं पितृछत्र हरपलं, कुणी कुंकू-करदोडे विकले; तिसरा शेतात राबला, अखेर आता चढवणार अंगावर वर्दी

    अर्जुन राठोड, नांदेड: आयुष्याच्या खडतर प्रवासात माणसाला अनेक समस्याला समोर जावं लागतं. हालाखीच्या परिस्थितीतही स्वप्न पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. असाच काहीसा संघर्षमय प्रवास पूर्ण करत नांदेडच्या तीन विद्यार्थ्यांनी हालाखीच्या…

    ड्युटीवर असताना तलफ आली; बारमधील ओल्या पार्टीमुळे पोलीस दलाची मान खाली

    चंद्रपूर: व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसे तलफ पूर्ण करण्यासाठी वाटेल ते पाऊल उचलतात. आपण कोण आहोत, कुठे आहोत, काय करतोय याचे भामही अशांना नसते. पोलीस खात्यातील व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी…

    २६ नक्षलवाद्यांचा खात्मा, गडचिरोलीत शौर्य गाजवणाऱ्या सोमय मुंडेंसह दोन पोलिसांचा गौरव

    लातूर: जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सोमय मुंडे व त्यांचे सहकारी पोलीस हवलदार रवींद्र काशिनाथ नेताम्, पोलीस नाईक टीकाराम संपतराव काटिंगे यांना नक्षलवाद्यांविरुद्ध केलेल्या साहसी कार्याबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते शौर्य…

    You missed