Vidyanand Bapat : विद्यानंद बापट यांच्या मराठीचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
विद्यानंद बापट यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या मराठी भाषेचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं आहे. बापट यांनी शुद्ध मराठी भाषेत आपले विचार मांडताना सर्वसमावेशक विचार मांडावेत, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली…
Pune News : वडिलांवर हात उचलणारा ते बापटांना मारहाण करणारा; पुण्यात थरार घडवणाऱ्या संतोष चव्हाणची धक्कादायक पार्श्वभूमी
पुण्यात डीजेवर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या तीन तासात अटक केली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपीची आता गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली आहे. (फोटो–…
Pune News : दहीहंडीत आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, पोलीस आयुक्तांचा इशारा
दहीहंडी उत्सवात आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कारण पोलीस आयुक्तांनीच याबाबत इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव अवघ्या…
Pune News : कार घेतली, हायवेवर जंगी सेलिब्रेशन, रील व्हायरल होताच पुणे पोलिसांनी हवा काढली
रीलच्या नादात महामार्गावर जंगी सेलिब्रेशन करणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. एका इसमाने कार खरेदी केली आणि ती कार कंटेनरवरुन थेट महामार्गावर नेली. तिथे ड्रोनच्या माध्यमातून चित्रीकरण केलं आणि जंगी…
Devendra Fadnavis : सीजेपी म्हणजे काँग्रेस जिताओ प्रोग्राम, फडणवीसांची टीका, डीजे वादावरही भाष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात गणेशोत्सवात डीजेचा वापर करावा की नको याबाबत सुरु असलेल्या वादावर रोखठोक भूमिका मांडली. यासोबतच त्यांनी आपल्या भाषणात कॉक्रोच जनता पार्टीवरही टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Pune News : अखेर मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला, तब्बल 17 दिवसांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे, आंदोलकांच्या मागण्या मान्य
पुण्याच्या मांजरी येथे गेल्या 17 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी समाजाच्या आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या आंदोलकांनी आज उपोषण सोडलं आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते…
Shilpa Gaware : पुण्यात उच्चभ्रू कुटुंबांतील महिलेने स्वत:ला संपवलं, सासरच्यांवर हुंडा आणि छळाचे गंभीर आरोप
पुण्यात पुन्हा एकदा हुंडा आणि संपत्तीच्या वादातून एका उच्चभ्रू कुटुंबातील विवाहितेचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर…
Shilpa Gaware Case : रक्षाबंधनच्या आधीच बहिणीचा मृत्यू; इस्त्रीने चटके देत मारहाण केल्याचा आरोप, 17 वर्षे छळ सोसला, शिल्पाचा संशयास्पद मृत्यू, भावाचा दावा
पुण्यात एका उच्चभ्रू कुटुंबातील महिलेने स्वत:ला संपवलं आहे. या घटनेनंतर महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या सासरच्यांनी गेल्या 17 वर्षांपासून मुलीचा छळ केल्याचा आरोप मृतक शिल्पाच्या आई-वडील आणि…
Pune News : पुण्यातलं चक्रावणारं प्रकरण, जेलमध्ये भेटले अन् कट आखला, सायबर क्राईमचं जाळं विणलं
पुण्यात सायबर गुन्हेगारीचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी जेलमध्ये सायबर गुन्हेगारीचा कट आखला. जेलमधील ओळखीतून सायबर गुन्ह्यांचे जाळे तयार केले. आरोपींनी ८ बँक खाती उघडून फसवणूक केली. या प्रकरणी…
Pune News : जुनी सांगवीत भटक्या कुत्र्याचा महिलेवर हल्ला; कडेवरील एक वर्षाचे बाळ खाली पडून जखमी
पुण्यातील सांगवीत एका महिलेवर कुत्र्याने हल्ला केला. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कुत्र्याने हल्ला केला त्यावेळी महिलेच्या हातात एक वर्षाचे बाळ होते. हे बाळ हल्ल्यावेळी महिलेच्या हातून खाली पडले.…