विधानभवनात मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आमनेसामने आले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये हसत हसत चर्चा झाली. दोघांत काय चर्चा झाली असा प्रश्न ठाकरेंनी फडणवीसांना विचारला. यावर फडणवीसांनी मजेशीर उत्तर देताच सर्वजण हसू लागले.