• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर न्यूज

    • Home
    • धक्कादायक! धावत्या रिक्षात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, नातेवाईकांनी तरुणाला चोपलं

    धक्कादायक! धावत्या रिक्षात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, नातेवाईकांनी तरुणाला चोपलं

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: धावत्या ऑटोत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.कुणाल…

    सोनसाखळी लुटारूंचा उपराजधानीत उच्छाद, दोन तासांत सक्करदरा, हुडकेश्वर, बेलतरोडीसह पाच ठिकाणी लुटपाट

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: उपराजधानीत सोनसाखळी लुटारूंनी दोन तासांत पाच ठिकाणांहून महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या. एकामागाहून एक घडलेल्या घटनांनी पोलिसांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून, महिलांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर…

    एसीपी, डीसीपीला गोळ्या झाडण्यासाठी फोर्स पाठवा! पोलीस दलात खळबळ, काय घडलं?

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: वेळ रात्री ८.१५ वाजताची. धुळवड शांततेत आटोपल्यानंतर पोलिस रिलॅक्स झाले. पोलिस नियंत्रण कक्षातील रात्रपाळीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांत चार्ज देण्याची धावपळ सुरू झाली. याचदरम्यान पोलिस नियंत्रण कक्षातील (११२)…

    आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश रद्द!, शासनाकडून ‘डे- बोर्डिंग योजना’ रद्द, अन्यत्र घ्यावे लागणार प्रवेश

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर: इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची डे-बोर्डिंग सुविधा राज्य शासनाने बंद केल्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. इंग्रजी शाळांमधून काढून विद्यार्थ्यांना निवासी…

    घरोघरी डासांचा प्रादुर्भाव, नागरिक हैराण, महापालिकेकडून तपासणी सुरू

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: घरोघरी सध्या वाढलेल्या डासांच्या संख्येमुळे नागरिक चांगलेच हैराण असल्याचे दिसून येत आहे. दिवसातील कोणत्याही वेळी होत असलेल्या डासांच्या त्रासाने सध्या नागरिक चांगलेच कंटाळले आहेत. महापालिकेच्या मलेरिया-फायलेरिया…

    आंतरराष्ट्रीय सीमा सील, सुराबर्डीत तस्करांकडून गोदामांतून सुपारी चोरी..

    म.टा. प्रतिनिधी, नागपूर : आंतरराष्ट्रीय सीमा सील झाल्याने तस्करांनी गोदामात सीलबंद असलेल्या सडक्या सुपारीवर लक्ष केंद्रित केले आहे. तस्करांकडून आता गोदामांचे सील फोडून सुपारी चोरी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार…

    पेंचमध्ये सहा हजार श्वानांचे लसीकरण, व्याघ्रप्रकल्प प्रशासनाचा निर्णय; ६० गावांत मोहीम

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पेंच व्याघ्रप्रकल्पाभोवतीच्या ६० गावांमधील सुमारे सहा हजार श्वानांचे लसीकरण करण्याचा निर्णय प्रकल्प प्रशासनाने घेतला आहे. या श्वानांमधील रेबीज आणि गोचिड यांचे नियंत्रण करण्यासाठी ही मोहीम राबविली…

    साहसी पर्यटनातही ‘नारीशक्ती’, दीड हजार किमीचा पल्ला गाठला, उपराजधानीतील महिला ठरल्या ‘बाइकर्स क्वीन्स’

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साहसी पर्यटनात महिला कुठेही मागे नाहीत, हे दर्शविण्यासाठी सीएसी ऑलराउंडर्सने घेतलेल्या ऑल विमेन बाइकिंग टूरमध्ये नागपूरच्या सहा महिला बाइकर्सनी १ हजार ४४० किलोमीटरचे अंतर पूर्ण करत…

    बाहेर येताच साईबाबांचा सरकारवर निशाणा; … म्हणून मला १० वर्ष तुरुंगात डांबले

    नागपूर : माओवादी संबंध आणि देशविरोधी कारवायांच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटल्यानंतर दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा गुरुवारी तुरुंगातून बाहेर आले. बाहेर येताच साईबाबांनी सरकारवर निशाणा साधत सर्वसामान्यांचा आवाज दाबल्याचा…

    महिलेची पर्स हिसकावून चोरटे पसार, पोलिसांचा अथक तपास, अखेर साडेतीन महिन्यांनी आरोपींना बेड्या

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: साडेतीन महिन्यांपूर्वी पाचपावली परिसरातून एका महिलेल्या गळ्यातील पर्स हिसकावून पळून जाणाऱ्या दोघा चोरट्यांना गुन्हेशाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलिस पथकाने अटक केली.सिद्धार्थनगर येथे राहणाऱ्या अलका सांगोळे (वय…