Nanded News : नांदेडमध्ये टाटा मॅजिक आणि ट्रकची समोरासमोर धडक, 8 जणांचा मृत्यू
नांदेडमध्ये अपघाताची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. टाटा मॅजिक आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने ही अपघाताची…
Nanded Crime : पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, कल्पनाही करणार नाही अशा ठिकाणी घाणेरडा धंदा, धाडीत 7 महिलांची सुटका
नांदेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका स्पा सेंटरमध्ये हायप्रोफाईल देहव्यापाराचा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा संबंधित प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 7 पीडित महिलांची सुटका…
Nanded News : नक्षलवाद्यांचा हल्ला, हाताला दोन गोळ्या लागल्या, तरीही कमांडो शाहरुख खान लढले, 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवले, नांदेडमध्ये सत्कार
नक्षली हल्ल्यात दोन गोळ्या लागूनही नक्षलवाद्यांशी दोन हात करत 5 सहकाऱ्यांचे प्राण वाचवणारे कमांडो शाहरुख खान यांचा नांदेडमध्ये सत्कार करण्यात आला. ‘कोब्रा’ कमांडो शाहरूख खान यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात…
Sukhbir Singh Badal: पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला करणारा आरोपी मूळचा पुण्याचा, पुणे न्यायालयात होता वकील
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंघ बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी मूळचा पुण्याचा असल्याची माहिती समोर येत आहे.
Crime News : जिच्यासोबत सुखी संसाराच्या आणाभाका घेतल्या तिच्यावरच गोळ्या झाडल्या, विशालचं संतापजनक कृत्य
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या आहेत. आरोपी विशाल हा पत्नीवर सतत चारित्र्यावर संशय घ्यायचा, असा आरोप केला जात आहे.…
Nanded News : सर्पदंशानंतर आजीबाई हातात साप पकडून पोहोचल्या थेट रुग्णालयात, नांदेडमध्ये थरार
नांदेडमध्ये एका 60 वर्षीय महिलेला सापाने दंश केला. यानंतर ही महिला सापाला हातात घेऊन थेट रुग्णालयात पोहोचली. हे पाहून रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी चक्रावले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अर्जुन राठोड,…
Nanded News : मानवी साखळी अन् स्विमिंग पूलमध्ये डान्स; नांदेडमधल्या गायब नगरसेवकांची गोव्यात मौजमजा
नांदेडमध्ये गायब झालेल्या नगरसेवकांची गोवा येथे मौजमजा सुरु असल्याचं समोर आलं आहे. या नगरसेवकांचे समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यावरुन वंचितच्या उमेदवाराने आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली…
Saksham Tate Death Case : ‘सक्षमचा भाऊ मला वाईट हेतून स्पर्श करायचा’, आंचल मामीडवारचे घर सोडल्यानंतर गंभीर आरोप
सक्षम ताटे हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. आंचल मामीडवार हिने घर का सोडलं? याबाबत धक्कादायक दावा केला आहे. तिने सक्षमच्या भावावर चुकीचं वर्तन करण्याचा आणि वाईट हेतूने स्पर्श करण्याचा…
Nanded News : एका लग्नाची अनोखी गोष्ट; विवाह निमित्त 3500 ग्रामस्थांचा काढला विमा
कंधार तालुक्यातील बहादरपुरा गावासाठी पेठकर परिवाराने अनोखा उपक्रम राबवला. लग्न सोहळ्याच्या निमित्ताने पेठकर कुटुंबाने संपूर्ण गावाचा विमा काढून एक नवा आदर्श दाखवून दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नांदेड : लग्न…
Nanded News : दोन मुलांच्या लग्नाची लगबग, मांडव सजला, हळद लागली अन् नवरदेव पोरके झाले, आनंदाचा क्षण दु:खात
Nanded Accident : मुलांच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच वडिलांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना किनवटमध्ये घडली. ज्या मंडपात हळद लागणार होती, तिथूनच वडिलांची अंत्ययात्रा निघाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.…