• Sat. Sep 21st, 2024

छत्रपती संभाजीनगर बातम्या

  • Home
  • मराठवाड्यात उष्णतेची लाट; उष्माघाताने लोक बेजार, रोज हजारो सर्दी-तापाच्या रुग्णांची तपासणी

मराठवाड्यात उष्णतेची लाट; उष्माघाताने लोक बेजार, रोज हजारो सर्दी-तापाच्या रुग्णांची तपासणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबरच सर्दी-तापाचे रुग्णदेखील वाढू लागले आहेत. पालिकेच्या ४१ आरोग्य केंद्रांमधून रोज सरासरी एक हजार…

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाळी सुट्टीत ४१ मार्गांवर जादा बस, पुण्यासाठी सर्वाधिक गाड्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : यंदा उन्हाळी सुट्टीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग नियंत्रक कार्यालयाकडून ४१ मार्गावर जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. यात सर्वाधिक गाड्या पुण्याकडे सोडण्यात येणार आहे. याशिवाय…

महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज लसीकरण मोहीम, वीस हजारांवर कुत्रांना रेबीज लस

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने रेबीज लसीकरण मोहीम राबवली होती. या मोहीमेदरम्यान शहर व परिसरातील वीस हजारांवर कुत्र्यांना रेबीज लस टोचण्यात आली. रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांसह…

छ.संभाजीनगर इमारत दुर्घटना; सात जणांच्या मृत्यूसाठी बिल्डिंग मालक जबाबदार, तक्रारीत काय कारणे दिली?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : छावणी दाणा बाजारामधील इमारतीमध्ये व्हेंटिलेशन नसणे; तसेच विद्युत मीटरवर वाढविण्यात आलेला अतिरिक्त भार यामुळे वीज मीटरमध्ये झालेल्या बिघाडानंतर शॉटसर्किट झाले. या कारणांमुळे छावणीच्या दाणा…

यंदा विमानातून मालाची वाहतूक आणखी कमी, कार्गो वाहतुकीत चक्क ‘इतकी’ घट

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : येथील विमानतळावरून आता दिल्ली-मुंबईसह हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबादसाठी सेवा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून पाच एअर बस ३२०/३२१ आणि तीन एटीआर…

१९७२नंतरची मोठी पाणीपुरवठा योजना; जलवाहिनीच्या कामात सहकार्य करावे- खंडपीठाची यंत्रणांकडून अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी १९७२नंतर राबवण्यात येणारी सर्वांत मोठी पाणीपुरवठा योजना असून, ती आता पूर्णत्वाकडे पोहोचत आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद…

रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी, सेलू-धेंगली पिंपळगाव दरम्यान रेल्वेलाइन ब्लॉक

छत्रपती संभाजीनगर : सेलू- धेंगली पिंपळगाव दरम्यान दोन, सहा आणि नऊ एप्रिल या तिन दिवसांसाठी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. या लाइन ब्लॉकमुळे परभणी ते जालना मार्गावर धावणाऱ्या सहा रेल्वेच्या…

गुडन्यूज! नवीन जलवाहिनीची चाचणी यशस्वी, लवकरच वाढीव पाणीपुरवठा, गुढीपाडवा गोड होणार

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या नऊशे मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली असून, या जलवाहिनीतून वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी यंत्रणेने तयारीदेखील केली आहे. त्यामुळे शहरवासीयांसाठी यंदाचा गुढीपाडवा…

वसतिगृहातील विद्यार्थिनी पाणी टंचाईने त्रस्त; प्रशासनाचे दुर्लक्ष, कुलगुरूंच्या निवासस्थानासमोर ठिय्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसतिगृहातील विद्यार्थी पाणी टंचाईने त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी रात्री थेट कुलगुरूंच्या निवासस्थासमोर…

दगडखाणींचा विषय ‘खोल’; पर्यावरणाची परवानगी संपूनही उत्खनन सुरु, जिल्हा प्रशासनाकडून कारवाईचे निर्देश

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पर्यावरणाची परवानगी संपलेल्या दगडखाणी त्वरित बंद करा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. याबाबत तपासणी करून नियमाचे भंग करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करा, असे निर्देशही…

You missed