सुरूवात त्यांनी केली, एंड कोल्हापूरची जनता करेल, कोल्हापुरी स्टाईलने मंडलिकांना ठणकावलं
नयन यादवाड, कोल्हापूर: महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार नाहीत ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर शाहूप्रेमी आणि काँग्रेस…
मविआने छत्रपती शाहू महाराजांना घरी जाऊन उमेदवारी दिली, त्यांचे अभिनंदन : उदयनराजे
संतोष शिराळे, सातारा : कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांना महाविकास आघाडीने घरी जाऊन उमेदवारी दिली, अशी आठवण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना करून देत मला पहिल्या यादीत उमेदवारी दिली नाही म्हणजे त्यात वाईट…
हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे : जयंत पाटील
नयन यादवाड, कोल्हापूर: मतदार येत नाहीत, गाडीत बसत नाहीत म्हणून हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती पैसा गोळा केले? असा सवाल करित राष्ट्रवादीचे नेते…
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता कोणताही बदल होणार नाही : धैर्यशील माने
कोल्हापूर : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि मराठवाडा मधील एका लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट काल पत्रकारांशी बोलताना केला आहे. यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील हातकणंगले…
शाहूराजेंना मंडलिक टक्कर देणार, माने-शेट्टी पुन्हा सामना, CM शिंदेंच्या बैठकीत निर्णय
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे लोकसभा मतदारसंघ असलेल्या हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून दोन्ही विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ…
आजवर मंडलिकांना संघर्षाशिवाय कधीच काही मिळालेले नाही, भाजपच्या टीकेवर मंडलिकांचं उत्तर
नयन यादवाड, कोल्हापूर: संग्रामसिंह कुपेकर हे मागील अडीच वर्षांच्या काळात आम्ही महायुतीत एकत्र असल्यापासून कुठल्याही कामासाठी आपल्याला भेटलेले नाहीत. त्यांनी विकासकामांबाबत माझ्यावर केलेले आरोप हे दुर्देवी असून त्यांच्या वडिलांच्या सांगण्यावरून…
कोल्हापुरात शाहू महाराज, हातकणंगलेमधून शेट्टी मैदानात, महायुतीचे उमेदवार कोण?
कोल्हापूर : कोल्हापुरातून महाविकास आघाडीतर्फे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहेत. या दोघांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार कोण? शेट्टी आघाडीचा…
‘मविआ’च्या पाठिंब्यावर संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढविणार? काँग्रेस मोठा डाव टाकणार!
कोल्हापूर : माझं कोल्हापूर वर जास्त प्रेम आहे आणि सध्या काँग्रेसचे वरिष्ठ लोक माझ्या संपर्कात आहेत. स्वराज्य आणि काँग्रेस यांच्यात चर्चा अद्याप सुरू असून मी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे…
कोल्हापूर लोकसभेसाठी सरप्राईज उमेदवार असू शकतो, सतेज पाटील काय म्हणाले?
Edited by अक्षय आढाव | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 2 Jan 2024, 5:29 pm Follow Subscribe महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना…
NCP फुटली, महायुतीची ताकद वाढली, कोल्हापूरमध्ये काय होणार? लोकसभेची गणिते काय सांगतात?
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे पडघड वाजायला हळूहळू सुरूवात झाल्याने कोल्हापूर मतदार संघावर महाविकास आणि महायुतीतील सर्वच पक्षांनी आणि इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीमुळे महायुतीची…