• Sun. Sep 6th, 2026
Sunetra Pawar : अजित दादांविषयी बारामतीकरांना मी काय सांगणार.. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामतीतील एन्व्हॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया चा १६ वा वर्धापन दिन १३ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात जलसंधारण, वृक्षारोपण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांद्वारे बारामती तालुका दुष्काळमुक्त व हरित करण्यासाठी फोरमने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला .यावेळी बोलताना सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed