• Tue. Nov 26th, 2024

    Pune News

    • Home
    • पुणे-गोवा विमानाने नको रे बाबा; प्रवास अवघ्या तासाभराचा अन् विलंब सहा तासांचा, प्रवासी हैराण

    पुणे-गोवा विमानाने नको रे बाबा; प्रवास अवघ्या तासाभराचा अन् विलंब सहा तासांचा, प्रवासी हैराण

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे ते गोवा दरम्यानच्या विमानांच्या उड्डाणाला आठवड्यातून तीन ते चार दिवस उशीर होत आहे. त्यामुळे प्रवाशांना पुणे विमानतळावर दोन ते सहा तास थांबावे लागल्याच्या तक्रारी…

    ‘येणाऱ्या जाणाऱ्याकडे बाप फक्त मिटमीट डोळ्यांनी पाहतोय’, दर्शनाच्या मृत्यूनंतर पोस्ट व्हायरल

    पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तृतीय क्रमांकानं उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिच्या हत्येने एकच खळबळ उडाली होती. राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह आढळला होता. ही घटना समोर येताच अनेकांना…

    येरवडा तुरुंगात वर्चस्वाच्या वादातून कैद्यांमध्ये राडा, दोन गटात तुफान हाणामारी, अनेक जखमी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये अनेक कैदी जखमी झाले आहेत. या प्रकरणी १६ कैद्यांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.प्रकाश येवले,…

    Pune Crime News: पुण्यातील त्या पती-पत्नीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं, धक्कादायक कारण पुढे

    पुणे: शुक्रवार पेठेतील पती-पत्नीच्या मृत्यूचे गूढ पोलिस तपासात उलगडले आहे. पत्नीच्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने तिचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मृत…

    Pune News : घरगुती वापराच्या पाइप गॅसची बिले अंदाजे; ग्राहकांची तक्रार

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून (एमएनजीएल) पाइपद्वारे पुरविल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या गॅसची बिले अंदाजे पाठविली जात असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. ‘गेल्या वर्षभरापासून आमच्या घरात पाइप गॅस…

    पुण्यातील गंगाधाम-शत्रुंजय मंदिर रस्त्यावरील गोदामांना आग, चार तासांनंतर आगीवर नियंत्रण

    Pune Fire: पुण्यात गोदामांना आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार तासांनंतर ही आग विझवण्यात यश आले आहे. या आगीत सुदैवाने जीवितहानी झालेली…

    दीडशे वर्ष जुने चिंचेचे झाड पाडले; जखमी पक्ष्यांचा करुण चिवचिवाट,इंदापुरात संतापाची लाट

    इंदापूर:इंदापूर नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या गढीचे अभिन्न अंग असणारे पुरातन चिंचेचे झाड इंदापूर नगर परिषदेकडून जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले. चिंचेच्या या महाकाय वृक्षावर वास्तव्य करणाऱ्या…

    अबब! महिलेच्या गळ्यातून काढले तब्बल अर्धा किलो वजनाचे थॉयरॉईड, डॉक्टरही चक्रावले

    तेजस तवळरकर, पुणे: गलगंड झालेल्या महिलेच्या गळ्याची शस्त्रक्रिया करून अर्धा किलो वजनाची थॉयरॉईड ग्रंथी काढण्यात आली आहे. गळ्याभोवती थॉयरॉईड ग्रंथी १५ ते २० पटीने वाढली होती, असे शस्त्रक्रिये दरम्यान दिसून…

    पांडवकालीन मंदिर अखेर पाण्याबाहेर, १० महिन्यांनी दर्शन, भाविकांची गर्दी

    पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाची पाणी पातळी घटल्याने पाण्यातील पांडवकालीन मंदिर पाण्याबाहेर आले आहे. सध्या भाटघर धरणात अवघा ६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे धरणातील पाणलोट…

    राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची पोलिसाला मारहाण; कायद्याचा दणका, राहत्या घरातून मध्यरात्री अटक

    दौंड : दौंडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी वंदना मोहिते यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कासूर्डी टोलनाका येथे पोलीस कर्मचारी कर्तव्य बजावत असताना पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करत होते. त्यावेळी वंदना…

    You missed