• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्र राजकीय बातम्या

    • Home
    • बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?

    बच्चू कडू दिसताच महिलांचा घेराव, भाऊंचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन; नेमकं काय घडलं?

    अकोला : अकोला जिल्ह्यात पाणीटंचाई प्रश्नावर महिला आक्रमक होताना दिसत आहे. अकोल्याचे माजी पालकमंत्री बच्चू कडू दिसताच महिलांनी त्यांना घेराव घातला. अकोल्यातल्या ग्राम पाळोदी गावात एका कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी बच्चू…

    वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक

    कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला…

    पवारांना भेटून साथ देण्याच्या आणाभाका, काल महायुतीला पाठिंबा; जानकरांमागे कोण ‘देवा’ला माहिती!

    मुंबई : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. अशातच महादेव जानकर यांनी मात्र चर्चेचा धुरळा उडवलाय. काही दिवसांपूर्वी चर्चेत नसलेले महादेव…

    नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी ‘सागर’वर खलबतं

    मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून कायम आहे. त्यातच महायुतीतील जाहीर केलेल्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे समोर आले आहे. त्यामुळं नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी…

    Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

    बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला…

    राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, दादांच्या आमदाराविरुद्ध शिंदेंच्या विश्वासूची तक्रार

    धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी…

    ज्युनिअर कॉलेज अन् MIDCचं स्वप्न अधुरंच राहिलं, मनोहर जोंशी सरांच्या निधनाने गावकरी हळहळले

    रायगड : माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचं निधन झालं. दोन दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी…

    अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार काँग्रेसचाच होणार; कार्यकर्त्यांचा निर्धार

    नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपवासी झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहे. बुधवारी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकाने नांदेडचा दौरा करून…

    पक्षफुटीनंतर शरद पवार प्रथमच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात येणार, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार?

    ठाणे (कल्याण) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर…

    ठाकरेंनी ‘मातोश्री’वर मोठा एलसीडी लावावा, राम मंदिर सोहळा पाहावा, नरेंद्र पाटलांची टीका

    Narendra Patil : ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये, मातोश्रीवर मोठा एलसीडी लावून कार्यक्रम पाहावा, असा टोला नरेंद्र पाटलांनी हाणाला.