• Sun. Sep 6th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

बेंगळुरू स्फोटाचे ‘पुणे कनेक्शन’, संशयित दहशतवादी पुण्यात असल्याचा संशय, तपास यंत्रणा अलर्ट

बेंगळुरूतील रामेश्वरम कॅफेत स्फोटके ठेवून बॉम्बस्फोट घडविणारा संशयित दहशतवादी पुण्यात आल्याचा संशय राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केला आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर हा दहशतवादी कर्नाटकातील बल्लारीपर्यंत गेला, त्यानंतर बस बदलून तो गोकर्णमार्गे पुण्यात आल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने तपासासाठी ‘एनआयए’चे पथक पुण्यात दाखल झाले असून, ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed