राज ठाकरे म्हणजे जॉनी लिव्हरचं भुला कॅरेक्टर! शिंदेसेनेनं भलीमोठी यादी वाचली; पीठ, मीठ काढलं
विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत टाळीसाठी हात पुढे केला आहे.…
अशी अभद्र युती…; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाची भावना; चर्चा झडत असताना ईश्वर चरणी प्रार्थना
Uddhav Thackeray And Raj Thackeray: विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंना दणका बसला आणि ठाकरे ब्रँडच धोक्यात आला. यानंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या हितापुढे आमची भांडणं, वाद क्षुल्लक असल्याचं म्हणत…
ठाकरेंनी कौतुक केलेली यंत्रणा मिशन मोडवर; उद्धवसेनेच्या पराभवासाठी भाजपचे ‘ते’ १०८ जण राबणार
Mumbai BJP: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेत दणदणीत विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं आता मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर…
मुद्दाम फोटो आणलाय! ठाकरेंनी भाजपच्या गोटातील खडानखडा माहिती सांगितली; तपशील दिला कोणी?
Uddhav Thackeray: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं निर्धार शिबिर नाशिकमध्ये संपन्न झालं. या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन भाजपला प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र टाइम्स.कॉम नाशिक: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं…
राज ठाकरेंनी आंदोलन थांबवलं, भाजपमध्ये ‘मनसे’ आनंद; आदेशानं जीव भांड्यात, ‘मिशन बिहार’ सुसाट
Raj Thackeray: राज ठाकरेंनी मराठी भाषेचा आग्रह धरत आंदोलन छेडलं. गेल्या काही दिवसांत मनसैनिकांनी पुणे आणि ठाण्यातील बँकांमध्ये शिरुन तिथे मराठी पाट्या लावण्याचा आग्रह धरला. बँकांमधील अमराठी कर्मचाऱ्यांनी मराठीत बोलावं…
मला प्रेमात अडकवून लग्न करेल त्याला २० कोटींची ऑफर; करुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप, अश्रू अनावर
Karuna Munde: माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर करुणा मुंडेंनी गंभीर आरोप केले आहेत. मला प्रेमात अडकवून जो माझ्याशी लग्न करेल, त्याला २० कोटींची ऑफर देण्यात आल्याचा…
पालकमंत्री AIच्या यादीनुसार! चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट; भाजप अधिवेशनातील अफलातून किस्सा
Chandrakant Patil: राज्यात सध्या कार्यरत असणारे पालकमंत्री कृत्रिम बुद्धीमत्तेला (एआय) विचारून ठरविण्यात आल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला. महाराष्ट्र…
राज्यावर कर्जाचं ओझं, भाजप नेत्यांच्या कारखान्यांना ४३६ कोटी; कोणाकोणावर सरकारची कृपादृष्टी?
Loan to Sugar Factories: राज्य सरकारवरील कर्जाचं ओझं वाढत असल्यानं शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीणचा हफ्ता वाढवण्यास महायुती सरकारनं असमर्थतता दर्शवली. विधानसभा निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पूर्ण करताना सरकारला धाप लागत असल्याचं…
बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान; उद्याचा दिवस महत्त्वाचा
Waqf Amendment Bill: मोदी सरकार उद्या वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर उद्या…
पोलिसांनी साडेतीन तास बसवून ठेवलं; सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शीचा खळबळजनक जबाब
Santosh Deshmukh Murder Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना केज पोलिसांनी तब्बल…