• Sat. Sep 12th, 2026

नाशिक मराठी बातम्या

  • Home
  • शेतकऱ्यांचे गणित कोलमडले! नाशकात कांदा घसरल्याने उत्पादक चिंतेत, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

शेतकऱ्यांचे गणित कोलमडले! नाशकात कांदा घसरल्याने उत्पादक चिंतेत, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर

Nashik Onion: कांद्याला सरासरी ८०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने ‘कसमादे’ परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडले आहे. onion AI photo (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, मालेगाव:…

पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, नाशिकवर दादा भुसे, कोकाटेंची दावेदारी; महाजन कुंभमेळामंत्री?

Nashik Guardian Minister: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरील गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाल्यानंतर या पदावर आता शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे, तर राष्ट्रवादीकडून ॲड. माणिकराव कोकाटेंनी दावा ठोकला आहे. महाराष्ट्र टाइम्सbhuse mahajan…

Nashik Accident : नाशिकमध्ये लोखंडी सळईने भरलेल्या आयशरला पिकअपची धडक, ६ जणांचा मृत्यू

Nashik Accident News in Marathi : नाशिक मुंबई महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.…

लाल कांदा अल्पच! किरकोळ बाजारात प्रतिकिलो शंभरीकडे; महिनाभरात वाढणार आवक

Onion Price Hike: दरवर्षी सप्टेंबर अखेरीपासून उन्हाळ कांद्याची आवक घटून नोव्हेंबरच्या सुरुवातीस लाल कांद्याच्या आगमनाचे वेध लागतात. यंदा मात्र परतीच्या पावसाचे रुपांतर बेमोसमी पावसात झाल्याने कांद्याचे समीकरण बिघडले. म.टा.प्रतिनिधी, नाशिक:…

नाशिक शहराला ३०० वर्षांची दाजीबा मिरवणुकीची परंपरा, धुलीवंदन अनोख्या पद्धतीने होते साजरी

शुभम बोडेकर, नाशिक : नाशिक शहरात अनेक रितीरिवाज या वर्षानुवर्ष पाहायला मिळतात. त्यात प्रामुख्याने धुलीवंदनाचा दिवस हा दाजीबा मिरवणुकीचा अनोखा आविष्कार शहरात नाशिककर मागील ३०० वर्षांपासून अनुभवतात. दाजीबा महाराजांची मिरवणुकीची…

आई-बापाला मदत करण्यासाठी शेतात गेले, तिथेच अनर्थ घडला, पोटच्या दोन्ही लेकरांचा बुडून मृत्यू

शुभम बोडके, नाशिक : शेतात आलेल्या माकडांना हुसकावण्याच्या नादात शेततळ्यात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने खामखेडा सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खामखेडा…

साहेब आम्ही आमचे काम केलेलेच पगाराचे पैसे मागतोय, नाशिक बससेवा सलग सातव्या दिवशीही ठप्प

शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरातील जीवनवाहिनी म्हणून शहर बससेवा ओळखली जाते. मात्र याच शहर बस सेवेतील वाहक कर्मचाऱ्यांचा पगार न मिळाल्यामुळे हे कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील सात दिवसांपासून…

नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते…

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; ८०० मेगावॅट जादा वीज मिळणार, असे असतील वीजेचे दर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक :‘सौर कृषिवाहिनी योजना-२’अंतर्गत सौर ऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात ३ हजार ७१५ एकर जागा महावितरणला प्राप्त झाली आहे. त्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८०० मेगावॅट वीज…

नोकरीसाठी निघाले इराणला, पोहोचले कुवेतच्या जेलमध्ये; नेमकं काय घडलं नाशिकच्या तरुणांसोबत?

नाशिक : करिअरचं स्वप्नं उराशी बाळगून इराणला निघालेले निफाड तालुक्यातील दोन तरुण प्रत्यक्षात मात्र थेट कुवेतच्या जेलमध्ये पोहोचले. नशिब बलवत्तर म्हणून या प्रवासात जे जहाज बुडाले त्यातून केवळ हे दोघेच…

You missed