• Sat. Sep 21st, 2024

नागपूर न्यूज

  • Home
  • क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

क्रूरता! घरकामासाठी आणलेल्या ७ वर्षाच्या मुलीला डांबून ठेवले, शरीराला चटके दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर

नागपूर : नागपुरच्या हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळा-बेसा रोडवरील अथर्व नगरी येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने कामासाठी घरी आणलेल्या ७ वर्षीय मुलीला घरात डांबून ठेवून घरकाम करून तिच्या छाती…

वन्यजीवांचे शेतकऱ्यांवरील हल्ले रोखण्यासाठी ताडोबा प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी अनोखी शक्कल

म.टा.वृत्तसेवा,चंद्रपूर: शेतात काम करणाऱ्या महिलेला वाघाने हल्ला करुन ठार केल्याच्या घटनेनंतर मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी ताडोबा बफर प्रशासनाने झपाट्याने पावले उचलली आहे. वाघांच्या हालचाली टिपण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलाची २५ सदस्यीय…

सना खान हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट; मारेकऱ्यांना खंडणीच्या गुन्ह्यातही होणार अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी सना ऊर्फ हिना खान (वय ३४, रा. अवस्थीनगर) यांचा आधार घेत खंडणीची मागणी केल्याप्रकरणातही मारेकरी अमित ऊर्फ पप्पू शाहू याच्यासह पाच…

Nagpur News : लग्नाआधीच गर्लफ्रेंड झाली गर्भवती, प्रियकराचा ओळखण्यास नकार; अखेर पडलं महागात…

नागपूर : लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवले. त्याचवेळी मुलगी तीन महिन्यांची गरोदर राहिली. प्रेयसी गरोदर राहिल्यानंतर प्रियकराने ओळखण्यास नकार दिला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल…

नागपुरातील दोन पोलीस मित्रांवर टोळक्याचा हल्ला; एकाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

नागपूर : शहरातील एमआयडीसी पोलिस ठाण्यांतर्गत राजीव नगर चौकात पानठेलावर बसलेल्या दोन पोलिस मित्र असलेल्या तरुणांवर सहा ते सात जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर…

ईद ठरली अखेरची, सुट्टीवरुन परत जाताना काळाची झडप; नागपूरच्या जोयाची सुन्न करणारी कहाणी

नागपूर: समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ पिंपळखुटा येथे विदर्भ ट्रॅव्हलचा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला धडकली. यानंतर ट्रॅव्हल्स बसने…

घटनास्थळ नागपूर नाही, म्हणून तक्रार नाही; इराकमधील बोगस डिग्री घोटाळ्याप्रकणी नागपूर विद्यापीठ चिडीचूप

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर बोगस पदवीच्या आधारे इराकमध्ये प्रवेश मिळविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांच्या प्रकरणात विद्यापीठाने ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. इराकच्या विद्यार्थ्यांनी केवळ…

आईच्या जबाबदारीतून सुटका नाहीच, उच्च न्यायालयाने मुलाला ठणकावले; दरमहिना भत्ता देण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी ही मुलांचीच असते. आपल्याला अन्य भावंडे असून आई त्यांच्याकडे राहते. त्यामुळे आपण तिला देखभाल भत्ता देणार नाही,…

माजी मंत्री अनिल देशमुखांचे बीसीसीआयला पत्र; पुण्यात पाच सामने, मग नागपुरात सामना का नाही?

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमधून नागपूरला वगळल्याने नागपूर-विदर्भातील क्रिकेट शौकिनांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘पुण्यात पाच, नागपूरला एकही नाही’ असे वृत्त ‘मटा’ने बुधवारी देताच जिल्ह्यातील नेतेमंडळी सरसावली.…

मित्राची बर्थडे पार्टी दूरच राहिली, मध्येच तिघे अंघोळीसाठी नदीत उतरले, एकाचा बुडून मृत्यू

नागपूर : मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या नागपुरातील तरुणाचा पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीत बुडून मृत्यू झाला. पियुष संजय रेणके ( वय १८ वर्षे), असे मृत तरुणाचे नाव…

You missed