गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध, पत्नीने विरोध करताच पतीकडून बेदम मारहाण, महिलेने जीव गमावला
छत्रपती संभाजीनगर: गावातील महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधास पत्नी विरोध करते म्हणून पतीने २८ वर्षीय महिलेला बेदम मारहाण केली. बेदम मारहाणीत जखमी झालेल्या महिलेवर घाटीत उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान महिलेचा…
एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…
मोसंबी फळबागांना दुष्काळाची झळ, पाणी नसल्यामुळे बागा धोक्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: कमी पर्जन्यमान आणि पाणीसाठा नसल्यामुळे मराठवाड्यातील मोसंबीच्या फळबागा धोक्यात आल्या आहेत. सध्या फळबागांसाठी पाणीटंचाई जाणवत आहे. डिसेंबरनंतर टंचाई वाढणार असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जायकवाडी…
लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी, त्यांनाही ओबीसी आरक्षण मिळणार का? अभ्यासक म्हणाले…
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाच्या आरक्षण प्रक्रियेत कुणबी नोंदी तपासणी सुरू आहे. लातूर जिल्ह्यात मराठेतर जातीतही कुणबी नोंदी आढळल्यामुळे त्यांना ओबीसी आरक्षण मिळू शकते का अशी चर्चा सुरू…
आदिवासी कुटुंबांची दिवाळी गोड; झोपडीत आकाशदिवा झगमगला, संस्थांच्या पुढाकाराने चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद
म. टा. प्रतिनिधी, संभाजीनगर: दिवाळीच्या चैतन्यमय वातावरणात सर्वांच्या आयुष्यात आनंद मिळणे आवश्यक असते. विकासाच्या प्रवाहात सर्वांना सामावून घेण्यासाठी हरेक प्रयत्न केले जातात. योजना राबविल्या जातात पण अजूनही अनेकजण या आनंदापासून…
जायकवाडीच्या पाण्याचा तिढा कायम,पैठण येथे रास्ता रोको आंदोलन, पाणीवाटपाचं नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर: जायकवाडी धरणात उर्ध्व भागातील धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठी दाखल याचिकांवर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिले नाही. आदेशाची अंमलबजावणी झाली नसल्यामुळे पाणी सोडण्याचा…
अतिक्रमण काढण्यासाठी गेले, माघारी परतताना जमावाचा हल्ला, जेसीबीच जाळला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगर: महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आल्याची घटना मुकुंदवाडी गट नंबर ४५ येथील जिजाऊ नगर मध्ये घडली. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.…
छत्रपती संभाजीनगरात डीआरआयची मोठी कारवाई, २५० कोटींपेक्षा अधिक किमतीचे अमली पदार्थ जप्त, दोघांना अटक
छत्रपती संभाजीनगर: अहमदाबाद येथील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या डी आर आय पथकाने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली आहे. या पथकाने तब्बल २३ किलो कोकेन, ७.४ किलो मेफेड्रोन, ४.३ किलो केटामाईन,…
मटा इम्पॅक्ट : छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी, सरकारने अखेर घेतला निर्णय
मटा इम्पॅक्टछत्रपती संभाजीनगर : येथील स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) अखेर ऑनलाइन अर्ज करत पीएफ कोड नंबर घेतला आहे. शहर परिसरात विविध विकासकामे हाती घेऊन शहर स्मार्ट करण्यासाठी प्रयत्नशील…
खाजगीकरण, कंत्राटीकरणाला शिक्षक-विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध, संघटना आक्रमक, दहा हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यसरकारच्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना रविवारी एकत्र आल्या. मराठवाडा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाद्वारे दहा हजार विद्यार्थी कंत्राटीकरणाविरोधात रस्त्यावर…