चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उद्धव ठाकरेंची कोणाला पसंती?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हेच असतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीबद्दलची घोषणा दोन दिवसांत…
उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईच्या झळा, मराठवाड्यात पाण्याचे टँकर साडेचारशे पार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दुसरीकडे, उन्हाचा पारा जसा जसा वाढत चालला आहे, तसा पाणीटंचाईचे चकटेही अधिक जाणवत आहेत. त्यामुळे तहानलेल्या…
इंडियातील सर्व पक्ष घमंडिया, विकसित भारताच्या स्वप्नासाठी महायुतीला ४५ पार जागा निवडून द्या: अमित शहा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: विकसित भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्यात ४५हून अधिक जागा जिंकण्याचा संकल्प करा, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे केले. ‘इंडिया’तील सर्व…
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या…
छत्रपती संभाजीनगरात आज पाण्याचा ‘शटडाऊन’; ‘या’ परिसरांमध्येही पाणीपुरवठा राहणार बंद
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ९०० व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीला क्रॉस कनेक्शन करण्यासाठी बुधवारी महापालिका शटडाऊन घेणार आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरचा धोका कायम, दररोज ३६ टँकर शहरात, ‘या’ रस्त्याने होणार वाहतूक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एचपीसीएल कंपनीचे दररोज ३६ गॅस टँकर येतात. एका टँकरची क्षमता १७.५ टन गॅसची वाहतूक करण्याची आहे. महिनाभरात एक हजार ८० टँकरच्या माध्यमातून…
पाणीटंचाईच्या झळा तीव्र, मराठवाडा विभागात जानेवारीत टँकरची संख्या २५० पेक्षा अधिक
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळा सुरू होताच पाण्याचे चटके अधिक बसणार याची चाहूल जानेवारीच्या अखेरपासूनच जाणवू लागली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत असून, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या…
मनोज जरांगेंना माझा पाठिंबा, मराठा आरक्षणासाठी आहुती देतोय, तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगर: मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेली चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने…
नागपूरच्या संत्र्यांची छत्रपती संभाजीनगरकरांना भुरळ; बाजारपेठेत ५० रुपये किलोने धडाक्यात विक्री
Chhatrapati Sambhajinagar News: नागपूरच्या संत्र्यांची अगदी ५० ते ७० रुपये किलोने किरकोळ विक्री होत असल्याने शहरवासीयांना नागपुरी संत्र्यांची भुरळ पडल्याचे दिसून येत आहे.
नामविस्तार दिनानिमित्त विद्यापीठाजवळ अलोट भीमसागर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनुयायांचे अभिवादन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यापीठ प्रवेशद्वार परिसरात मराठवाड्यासह विविध जिल्ह्यांतून आलेल्या अनुयायांनी मोठी गर्दी केली. सामाजिक संस्था,…