• Sat. Sep 21st, 2024

नाशिक बातम्या

  • Home
  • चिंताजनक! स्वातंत्र्याला झाली ७६ वर्षे, तरी नाशिकमधील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंचित

चिंताजनक! स्वातंत्र्याला झाली ७६ वर्षे, तरी नाशिकमधील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंचित

नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी बांधवांना देशाला स्वातंत्र्य मिळवून ७६ वर्षांतही आपल्या हक्काच्या आणि गरजेच्या सोयी सुविधांसाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा त्रंबकेश्वर या तालुक्यात…

माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..

Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन वर्षांच्या चिमुकल्याला विसरुन आई वडील छपरा एक्स्प्रेसमधून निघून गेले होते. मात्र, जीआरपीच्या तत्परतेनं दोन वर्षांचा मुलगा आणि आई वडिलांची भेट झाली.

हसत्या खेळत्या कुटुंबावर नियतीचा खेळ; १७ वर्षीय मुलाने अचानक संपवलं जीवन, परिसरात हळहळ

नाशिक: सातपूर येथील कामगार नगरमध्ये बारावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय मुलाने मंगळवारी आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

मित्रांसोबत गप्पा मारणं ठरलं अखेरचं; दुचाकीवरून आले अज्ञात अन् सगळं संपलं, वाचा नेमकं प्रकरण

नाशिक: शहरात गुन्हेगारीचे सत्र सुरूच असून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बोधले नगर परिसरात एका २१ वर्षीय युवकाचा हत्या झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास दुचाकीवर ट्रीपल सीट आलेल्या…

घरची परिस्थिती हालाकीची, जिद्द अन् चिकाटी उराशी; टेम्पो चालकाचा मुलगा झाला CA

नाशिक : स्वप्न उराशी बाळगले की ते पूर्ण करण्यासाठी लागते ती फक्त जिद्द आणि चिकाटी हे दोन गुणधर्म आपल्याजवळ असले की आपण कितीही प्रतिकूल परिस्थितीत असलो तरी आपल्याला या परिस्थितीशी…

दोस्तीचा घेऊन हात..चार मित्रांनी MPSC परीक्षेचं मैदान मारलं, चौघांची मोठी झेप PSI होणार

MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं पोलीस उपनिरीक्षक परीक्षेची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील चार मित्र यशस्वी ठरले आहेत

Nashik News : खासगी डॉक्टरांचे ‘दुखणे’ होईना बरे! यावर उपाय काय? डॉक्टर्स संघटनेची ही मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हॉस्पिटल रजिस्ट्रेशनची प्रक्रिया क्लिष्ट आणि गुंतागुंतीची झाली असून, जाचक अटी हे खासगी क्षेत्रातील डॉक्टरांचे दुखणे बनले आहे. या दुखण्यावर इलाज व्हावा याकरिता प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून मंत्र्यांपर्यंतच्या…

Nashik News: कोपरगावजवळ आढळला सिडकोतील तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

म. टा. वृत्तसेवा, सिडको : कोपरगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नागपूर मुंबई रस्त्यालगत दहेगाव शिवारात उत्तमनगरमधील तरुणाचा मृतदेह आढळून आला. अभिजित राजेंद्र सांबरे (वय ३८) असे त्याचे नाव आहे. या घटनेने…

नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त…

Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी केली अटक

Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी…

You missed