• Sun. Mar 15th, 2026

    चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक, शेकडो लीटर दूध नदीत ओतलं

    चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक, शेकडो लीटर दूध नदीत ओतलं

    Nashik News : नाशिक जिल्ह्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. दूध दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बानगंगा नदीत शेकडो लीटर दूध ओतलं.

    हायलाइट्स:

    • दूध दर घसरले शेतकरी आक्रमक
    • आंदोलकांनी दूध नदीत ओतलं
    • शेतकऱ्यांचा आक्रमक आंदोलनाचा इशारा

    सोलापुरात दूध आंदोलन भडकलं; दरांच्या कपातीमुळे रस्त्यावर अन् अंगावर दूध ओतून घेत निषेध व्यक्त

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed