• Sat. Sep 12th, 2026

नाशिक बातम्या

  • Home
  • Chhagan Bhujbal: ते सर्वांनाच बोलतात, छगन भुजबळांची टीका; मनोज जरांगे यांना सांगून सगळे थकले

Chhagan Bhujbal: ते सर्वांनाच बोलतात, छगन भुजबळांची टीका; मनोज जरांगे यांना सांगून सगळे थकले

Chhagan Bhujbal On Manoj Jarange Patil: नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना भुजबळांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह खड्डे आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही भाष्य केले (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. विशेष प्रतिनिधी, नशिक: जालन्याच्या जिल्हाधिकारी…

Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्तांचं खड्ड्यांवरुन चॅलेंज अन् दुसरीकडे इंदिरानगरमध्ये मुख्य रस्त्याला मोठं भगदाड

नाशिकच्या इंदिरानगर सुदर्शन कॉलनी परिसरात मुख्य रस्त्याला भलंमोठं भगदाड पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणती दुर्घटना घडली नाही. पण रस्त्यावरील भगदाडचा फोटो अंगावर काटा आणणारा आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Nashik Crime: वाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलवलं, महाविद्यालयीन विद्यार्थ्यावर प्राणघातक हल्ला, दोघे गंभीर जखमी

Nashik Crime: अनिकेत हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ भाड्याच्या खोलीत मित्रांसोबत राहत होता. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: गावाशेजारील मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याच्या रागातून सामनगाव रोडवरील शासकीय…

Nashik News: कृषिसेवा केंद्रांना दणका, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 केंद्रांचे परवाने निलंबित

नाशिक: खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १३ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा…

‘उलगुलान’ आता मुंबईकडे! मोर्चा काढण्याचा आदिवासी आंदोलकांचा निर्णय, सचिव-आयुक्त हटविण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ नाशिकमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतल्यानंतर आदिवासी आंदोलकांनी आता मुंबईकडे मोर्चा वळवला आहे. आदिवासी विकासमंत्री…

Tribal community’s:आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आदिवासी बांधवांचा ‘उलगुलान’ मोर्चा

Tribal community’s:आश्रमशाळांमधील ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री ,अधिकाऱ्यांचा राजीनामा द्या, आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये सुधारणा करा आदिवासींवरील अत्याचार थांबवा अशा मागण्यांसह हजारो आदिवासी विद्यार्थी आणि पालकांनी उलगुलान मोर्चा काढला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…

Nashik News: मविप्रच्या नावे फसविले; जमिनीची 21 लाखांना बनावट विक्री, पाच जणांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक: मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या (मविप्र) नावाने बनावट कागदपत्रे तयार करून संस्थेची जमीन विक्री करण्याच्या बहाण्याने २१ लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. संस्थेचे…

Digital Arrest Scam: एक फोन… आणि 90 लाख गायब! ‘डिजिटल अरेस्ट’च्या सापळ्यात अडकला निवृत्त व्यवस्थापक, काय घडलं?

Digital Arrest Scam: नाशिकमध्ये एका ६० वर्षीय निवृत्त व्यवस्थापकाची तब्बल ८९ लाख ९९ हजार ७११ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : एका कॉलवर हुबेहूब मुंबई…

Samruddhi Mahamarg Robbery: ‘समृद्धी’वर मध्यरात्री पुन्हा लुटीची मालिका, गंभीर रुग्णाला घेऊन जाणारी कार अडवून लूटमार, काय घडलं?

Samruddhi Mahamarg Robbery News: खंदारे यांनी मोबाइलमध्ये घटनेचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी मोबाइल हिसकावून घेत तो रस्त्यावर आपटून फोडला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: समृद्धी महामार्गावर…

Lasalgaon Onion: कोट्यवधींचा कांदा गोदामातच सडला; लासलगावात सरकारी कांद्याला दुर्गंधी, साठवणुकीच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

म. टा. वृत्तसेवा, निफाड: देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे वाढलेले दर नियंत्रणात आणून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण निधीअंतर्गत नाफेड आणि ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून १५ मेपासून दोन लाख टन कांदा खरेदीची…

You missed