• Tue. Sep 15th, 2026

road accident

  • Home
  • लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

लग्नसमारंभासाठी मूळगावी यायला निघाले, पण वाटेत काळानं गाठलं; गुजरातमधील दाम्पत्याचा महाराष्ट्रात दुर्दैवी अंत

Jalgaon News: जळगावमध्ये एका दाम्पत्यासोबत दुर्दैवी घटना घडली आहे. ४ डिसेंबरला आयोजित नातेवाईकाच्या विवाहसोहळ्यासाठी जळगावच्या दिशेने येणाऱ्या दाम्पत्यावर काळाने घाला घातला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम निलेश पाटील, जळगाव : जळगावमध्ये एका…

भरधाव कारची धडक अन् कुटुंबाचा आधार गेला, होळीच्या दिवशीच वडिलांचा मृत्यू

बुलढाणा: होळी आणि रंगपंचमीचा उत्सव सर्वत्र धुमधडाक्यात सुरू असताना बुलढाण्यात मात्र एक दुर्दैवी घटना घडली आहे. दुचाकी अपघातात पित्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात स्मशान शांतता पसरली आहे. शेतातील काम आटोपून…

गाडीला रेस करण्याच्या सवयीने घात केला, भरधाव स्कुटी भिंतीवर आपटून शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी पडल्याने,…

शाळेची सहल कोकणातून परतताना अनर्थ, बस टेम्पोला धडकली, शिक्षकाचा जागीच मृत्यू

इंदापूर: शैक्षणिक सहलीवरून घरी परतत असणाऱ्या बसचा अपघात होऊन एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा…

सातारा-लातूर महामार्गावर क्रेटाची दुचाकीला धडक; अपघातात एकाचा जागीच अंत

Edited by कुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Dec 2023, 1:37 pm Follow Subscribe सातारा-लातूर हायेववर झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. शाळेतून घरी निघालेल्या शिपायाचा अपघातात…

समृद्धी महामार्गावरील प्रवास होणार अधिक सुखकर, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांची मोठी घोषणा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: समृद्धी महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यासोबतच प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी…

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कारची टँकरला जोरदार धडक, तिघांचा जागीच मृत्यू

पालघर: मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कारने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या टँकरला समोरून धडक दिल्याने भीषण अपघात घडला आहे. पालघर जिल्ह्यातील मेंढवण खिंडीत हा भीषण अपघात घडला असून या अपघातात कारचालकसह दोघांचा…

रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

जळगाव: घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे आलेले असातानाच एक शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील पिकांना पाणी देवून परत येतो म्हणून शेतकरी शेतात गेला, मात्र शेतातून परततांना रस्त्यात दुचाकीचा…

नाशकात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, दोन तरुणांनी जीव गमावला, कुटुंबाला धक्का

नाशिक: जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील कोनांबे येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश डावरे (वय…

माहेरून सासरी जाताना २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला; मुलासमोरच सोडले प्राण

बुलढाणा : चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या…

You missed