लोकसभा निवडणूक कोणत्या चिन्हावर लढविणार? अजित पवार म्हणाले…..
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही; त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी…
राष्ट्रवादी काँग्रेस फक्त मराठ्यांचा पक्ष, भुजबळ साहेब तुम्ही राजीनामा द्या, समर्थक आक्रमक
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा आणि वेगळी संघटना स्थापन करावी अशी मागणी बहुजन विकास संघटनेचे बाळासाहेब कापरे यांनी केली आहे. त्यासोबत भुजबळांच्या…
कामाचा अर्धावेळ केसेस लढण्यातच जातोय, हारेंगे जितेंगे बाद में मगर लढेंगे जरुर; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
पुणे: मतदारसंघातील कामाचा अर्धा वेळ हा केसेस लढण्यात जात असून नवऱ्याला आणि मुलाबाळांना सांगितले की आता ११ महिने टाटा बाय-बाय. मला फक्त टीव्हीवरच बघा एकटा माणूस काय करणार सर्व जबाबदारी…
भाजपसाठी धोक्याची घंटा, पुण्यात अजितदादांचा आक्रमक पवित्रा; नगरसेवकांची बैठक बोलावली!
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या पालकमंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेऊन, थेट महापालिकेत लक्ष घालण्यास सुरुवात केल्याने ती भारतीय जनता पक्षासाठी धोक्याची घंटा ठरली आहे. नदीकाठ…
पिक विमा देता का शिंगाडे खाता? मंत्र्यांचे फोटो उलटे लावून राष्ट्रवादी काँग्रेसचा शेतकरी मोर्चा
म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळी पिक विम्याचे पैसे तात्काळ देण्याची मागणी करीत आज शुक्रवारी जळगावात राष्ट्रवादीच्या किसान सेलकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक शिंगाडे मोर्चा काढण्यात आला. यावेळी, ‘पिक…
आम्ही राज्य सांभाळतो अन् तुम्ही मला शिकवता? बारामतीत अजित पवार भडकले, संचालक मंडळाची कानउघडणी!
बारामती : ‘कोणाला नमस्कार न घालता, चहा न पाजता तुम्ही दूध संघावर संचालक, चेअरमन, व्हाइस चेअरमन झाला आहेत. फक्त लग्न पत्रिकेवर प्रेषक म्हणून नाव टाकण्यापुरती पदे वापरू नका. दुसऱ्यांचे पशुखाद्य…
‘दादां’च्या नेतृत्वाबद्दल बोलाल, तर गप्प बसणार नाही; राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणेपुणे शहरात सुमार दर्जाच्या काही लोकांना अजितदादांनी मोठे केले आहे. ते लोक दादांच्या नेतृत्वाबद्दल बोलू लागले आहेत. त्यांच्या नेतृत्वाबद्दल कोणी बोलणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही,…
आमदार, खासदारांना ‘ऍक्टिव्ह मोड’मध्ये आणण्यासाठी शरद पवारांनी आखली मोठी रणनीती; मुंबईत होणार…
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवचैतन्य फुंकण्यासाठी राज्यभर दौरा करत कार्यकर्त्यांना पुन्हा नव्याने कामाला…
राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…
बारामती : ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या पार्लमेंट कमिटीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. मात्र कमिटीने अद्याप…
Dhananjay Munde : बीड जिल्ह्याला शरद पवारांनी काय दिलं हा प्रश्नच, धनंजय मुंडे यांचा बीडच्या सभेतून थेट सवाल
बीड : कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडमध्ये झालेल्या सभेत बोलताना २७ तारखेची ही सभा १७ तारखेच्या सभेची उत्तर सभा नाही, असं म्हटलं. बीड जिल्ह्याच्या विकासाच्या उत्तरदायित्त्वाची सभा आहे. १७ तारखेच्या…