• Sat. Sep 21st, 2024

नाशिक बातम्या

  • Home
  • विश्वंभर चौधरींना सिन्नरमध्ये व्याख्यानावेळी धक्काबुक्की, फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

विश्वंभर चौधरींना सिन्नरमध्ये व्याख्यानावेळी धक्काबुक्की, फेसबुक पोस्ट करत दिली माहिती

नाशिक : महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी यांच्याकडन निर्भय बनो हे अभियान सुरु आहे. या अभियानाच्यावतीनं राज्यातील विविध शहरात सभांचं आयोजन करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सिन्नर…

चारा आणि खाद्याचे दर वाढले पण दूध दर घसरले, शेतकरी आक्रमक, शेकडो लीटर दूध नदीत ओतलं

Nashik News : नाशिक जिल्ह्यासह राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. दूध दर घसरल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांनी बानगंगा नदीत शेकडो लीटर दूध ओतलं. हायलाइट्स: दूध दर…

धक्कादायक… नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती, पोलिसांकडून तातडीने गुन्हे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात गत पाच दिवसांत तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी प्रसूतीसंदर्भातील वैद्यकीय तक्रार जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिस चौकीत…

दादा भुसे छगन भुजबळ यांच्या घरी, बंद दाराआड अर्धा तास चर्चा, भेटीचं कारण समोर

नाशिक : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे नाशिकचे माजी पालकमंत्री व सध्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी आज भुजबळ फार्म या त्यांच्या निवासस्थानी आले होते.…

मिठाई दुकानांवर नजर, ‘एफडीए’ची आजपासून मोहीम; अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची पथके तैनात

नाशिक : गुजरातमधून येणारी बर्फी रोखण्यासाठी व नाशिककरांना चांगल्या प्रकारचे शुद्ध अन्न मिळावे यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या (एफडीए) वतीने आज, बुधवारपासून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सुरुवातीला…

जायकवाडीसाठी पाणी सोडण्यास देवयानी फरांदेंचा विरोध,नाशिक जिल्हा प्रशासन सतर्क, कलम १४४ लागू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना शहरे, औद्योगिक वसाहती आणि शेतीच्या गरजा विचारात न घेता जायकवाडीसाठी ८.६०३ इतके पाणी सोडण्याचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे…

दिवाळी बोनस आला रे… कंपन्यांत भरघोस ‘बक्षिसी’, कुणाला पगाराच्या २० टक्के, कुणाला ८० हजार

सातपूर : दिवाळी आली की औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये बोनसचे वेध लागतात. अनेक कंपन्यांनी यावर्षी भरघोस बोनस जाहीर केल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कंपन्यांनी १५ ते ८० हजारांपर्यंत बोनस जाहीर केला…

गरबा खेळताना भोवळ येऊन पडला, ऐन नवरात्रात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : मध्यरात्री बारा वाजेपर्यंत गरब्याची परवानगी असताना रविवारी (दि. २२ ऑक्टोबर) रोजी उशिरापर्यंत गरबा खेळत असताना भोवळ येऊन पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र अशोक खरे (वय ३६, रा.…

दुचाकीवरुन सहा ते सात जण आले, भाजी विक्रेत्याला संपवलं, बाजारपेठेत खून, नाशिक हादरलं

नाशिक : शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नसल्याचं चित्र आहे. मागील एका आठवड्यात एकाच पोलीस स्टेशनच्या हद्दीत चार खुनाच्या घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा नाशिक शहर खुनाच्या घटनेने हादरून गेले आहे.…

स्मशानभूमीत जायला रस्ताच नाही; इगतपुरीत आईच्या पार्थिवावर घरासमोरच अंत्यसंस्कार

नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शेतातून मृतदेह घेऊन जाणाऱ्या नागरिकांची वाट शेतकऱ्याने अडवल्यामुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास विलंब झाला होता. त्यानंतर इगतपुरी तालुक्यातील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीत…

You missed