आपल्याच सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर पडळकरांची टीका, भीमसैनिकांना एकत्र येण्याचं आवाहन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेविरोधात आता पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाला आहे. याचेच पडसाद शनिवारी अहमदनगर येथे पार पडलेल्या ओबीसी…
नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा, पहिल्यादांच प्रकाश आंबेडकर लावणार हजेरी, भुजबळांच्या गैरहजेरीची चर्चा
नांदेड: जरांगे पाटील यांच्या सभेला प्रतिउत्तर देण्यासाठी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सभा होत आहे. त्यातच आज रविवारी नांदेड जिल्ह्यात ओबीसी समाजाचा ओबीसी आरक्षण बचाव महामेळावा पार…
फडणवीसांच्या सुपाऱ्या घेणं गोपीचंद पडळकरांनी बंद करावं, संजय लाखे पाटलांचं प्रत्युत्तर
जालना : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिलं याचा अभिमान आहे. आमचे एकच साहेब आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, असं पडळकर म्हणाले.…
धनगर प्रश्नांबाबत काही अधिकाऱ्यांचे मुद्दाम असंवेदनशील वर्तन, पडळकरांचे फडणवीसांना पत्र
मुंबई : धनगर आरक्षण निवेदन प्रकरणी संवेदनशीलपणे विषय न हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावीत अशी विनंती करणारे पत्र भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री…
Dhangar Reservation: धनगर शक्तिप्रदत्त समितीत फडणवीसांना घ्या; गोपीचंद पडळकरांची मागणी
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच धनगर समाजाचा आरक्षण प्रश्नासाठी धनगर शक्तिप्रदत्त समिती जाहीर केली आहे. या समितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्याची मागणी भाजप…
गोपीचंद पडळकर यांची आरेवाडीच्या दसरा मेळाव्यात मोठी घोषणा, दोन संघटनांची नावं जाहीर
स्वप्निल एरंडोलीकर, सांगली: सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा बनात धनगर समाजाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजासाठी दोन संघटनांची घोषणा केली. तसेच आगामी हिवाळी अधिवेशनात…
पडळकरांवर मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, कानशिलात लगावल्यास लाखाचे बक्षीस, अजितदादा गट आक्रमक
नागपूर : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या कानशिलात लगावणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रवक्ते व…
पडळकरांची पवार घराण्यावर शेलकी टीका, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी डुकराची पिल्लं आणून…
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात सोलापुरात संताप व्यक्त केला. सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला.डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण…
धनगर आरक्षणावरून दोन जुने मित्र भिडले; फडणवीसांवर घणाघात करत हाकेंनी पडळकरांनाही झापलं!
पुणे : महाराष्ट्रात सध्या आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण चांगलंच तापलं आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. त्यानंतर आता दुसरीकडे धनगर आरक्षणाचा…
विधानपरिषद: नीलम गोऱ्हेंशी शाब्दिक खडाजंगी, दिवसभरासाठी गोपीचंद पडळकरांच्या बोलण्यावर बंदी
मुंबई : विधानपरिषदेच्या सभागृहात आज बुधवारी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी प्रथम काँग्रेसचे भाई जगताप आणि नंतर भाजप सदस्य गोपीचंद पडळकर यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. पुरवणी मागण्यांवर चर्चेत बोलत असताना…