• Sat. Sep 21st, 2024

काँग्रेस

  • Home
  • कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

कोल्हापुरात राजकीय हालचालींना वेग, राजू शेट्टी काँग्रेससोबत जाणार?, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

कोल्हापूर: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आतापासूनच कामाला लागले असून काँग्रेसच्या विविध नेत्यांवर प्रत्येक मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि कोल्हापूर लोकसभा…

विश्वजित कदम यांची भाजपवर जहरी टीका; म्हणाले, इतिहास सांगतो की सत्तेची हवस…

सांगली : महाराष्ट्रासह देशात अनेक राज्यात भाजपने दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादी, शिवसेना फोडून त्यांनी राज्यात सत्ता मिळवली. काँग्रेसचे कोणाही नेते कोठेही जाणार नाहीत. काँग्रेस मध्ये कोणताही…

नाना पटोलेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवण्यासाठी काँग्रेसच्या या तीन नेत्यांची दिल्लीत फिल्डिंग

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज नेत्यांनी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी केली. कर्नाटकमधील पक्षाच्या विजयानंतर विश्वास उंचावलेल्या श्रेष्ठींनी आता महाराष्ट्रात लक्ष केंद्रित करण्याचे संकेत दिले.काँग्रेसच्या आदिवासी…

जायंट किलर आशीष देशमुखांना मोठा झटका, काँग्रेस पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

नागपूर : महाराष्ट्र काँग्रेस पक्षाने पक्षाचे सरचिटणीस आशीष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. देशमुख यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील समितीने हा निर्णय…

काँग्रेसचा संचालक फोडला, ‘नऊ’चे दहा करुन भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी सत्तेत

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अत्यंत अटीतटीची सभापती-उपसभापतीच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने त्यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली. तर उपसभापतीपद शिवसेनेला मिळाले.…

कर्नाटकात काँग्रेसने शपथविधीनंतर काढला आश्वासन पूर्तीचा आदेश; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून अभिनंदन

मुंबई: भारत जोडो यात्रे दरम्यान कर्नाटकातील जनतेला राहुल गांधी यांनी जी आश्वासने दिली होती त्याचाच काँग्रेस पक्षाने विधानसभा जाहीरनामा तयार केला. प्रचारसभेत सांगितल्याप्रमाणे पहिल्याच मंत्रीमंडळ बैठकीत त्या आश्वासन पूर्तीचा आदेश…

You missed