सत्तांतराचं स्वप्न धुळीस, आता मविआला आणखी एक मोठा धक्का; ‘मावळणकर रुल’ काय सांगतो?
Maharashtra Election Result: लोकसभेला मुसंडी मारणाऱ्या महाविकास आघाडीचं विधानसभेला पानीपत झालं. शिवसेना उबाठाला २०, काँग्रेसला १६, तर राष्ट्रवादी शपला १० जागा मिळाल्या. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीनं शानदार विजय…
भाजप, काँग्रेसचा पराभव व्हावा ही तर त्यांच्याच मित्रपक्षांची इच्छा; मोठा गेम करण्याची तयारी
BJP and Congress Allies Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता मतदार कोणाला कौल देणार याकडे देशाचं लक्ष…
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; शरद कोळींना घेरलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2024, 7:57 pm काँग्रेस नेते सुशील कुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर दक्षिणमध्ये…काँग्रेसने ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना…पाठिंबा…
भाजपची हॅट्ट्रिक, शिंदेसेना ठाकरेंवर भारी, दादांना धक्का; एक्झिट पोल आला; बहुमत कोणाला?
Maharashtra Election Exit Poll: आज राज्यात विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. या मतदानानंतर विविध एजन्सीचे एक्झिट पोल येऊ लागले आहेत. चाणक्य स्ट्रॅटेजीसच्या सर्व्हेनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येऊ शकतं.…
अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी मी ५ वर्ष खासदार आहे, प्रतिभा धानोरकरांनी मंचावरुन दम भरला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2024, 8:48 pm काही लोक अपक्षांच्या मागे गाड्या घेऊन खुलेपणाने फिरत आहेत. तुम्ही अपक्षांच्या पाठिमागे राहिला तरी शेवटी समाजाची खासदार म्हणून मी पाच वर्षे राहणार आहे.…
महिलांना ३००० रुपये, बेरोजगार भत्ता, २.५ लाख नोकरभरती; मविआच्या जाहीरनाम्यात काय काय?
MVA Manifesto for Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध केल्यानंतर आता महाविकास आघाडीनं घोषणापत्र प्रसिद्ध केलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं संकल्पपत्र प्रसिद्ध…
घरी कुणी चहाला आलं, तर तुम्ही बाहेर जा; तुमचे संबंध आता इलेक्शननंतर, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना इशारा
सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत मतभेद बघायला मिळाले होते. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सांगली मतदारसंघाची जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लढविणार असल्याचे स्पष्ट केले. ही…
Maharashtra Lok Sabha Candidates Update List: महाराष्ट्रातील 48 जागांसाठी किती उमेदवार जाहीर, पाहा मतदारसंघानुसार अपडेटेड यादी
Maharashtra Lok Sabha Candidates List (महाराष्ट्र लोकसभा उमेदवारांची यादी) : महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जागांवर लढती निश्चित झाल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख…
तेलंगणातील पराभवाच्या झळा महाराष्ट्रात, अहमदनगर बीआरएसला गळती, मोठी नेता काँग्रेसमध्ये
अहमदनगर: तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांच्या भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस पक्षाचा झांजावात गेल्यावर्षी महाराष्ट्रात आला होता. त्यामुळे राज्यातील प्रमुख पक्षातील मोठे नेतेही बीआरएसमध्ये दाखल झाले. मात्र, अलीकडेच तेलंगणामध्ये…
निवडणुकीतून निवृत्त, प्रचारात सक्रिय! धोतर नेसून सुशीलकुमार शिंदेंकडून लेकीचा प्रचार
सोलापूर: माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे वयाच्या ऐंशी वर्षातही तरुणांना लाजवेल असा प्रचार करत फिरत आहेत. लेकीला निवडून आणण्यासाठी वृद्ध सुशीलकुमार शिंदे दिवसरात्र एक करत…