कर्जतच्या विचार मंथन शिबिरात घरातील गोष्टी बाहेर, अजित पवारांचे काका शरद पवारांवर थेट आरोप
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो,’ असा…
कार्यक्रमाआधी ‘मालवण’ युद्धनौकेचे जलावतरण; पाणबुडीविरोधी युद्धनौकेची कोचीनमध्ये उभारणी
मुंबई : मालवणचा समुद्रकिनारा नौदल दिनाच्या कार्यक्रमासाठी सज्ज झाला असताना, त्या कार्यक्रमाआधीच ‘मालवण’ नावाच्या युद्धनौकेचे कोचीन येथे जलावतरण झाले आहे. नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’ अशी ओळख असणारी…
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट, विमा कंपन्या नॉट रिचेबल, भरपाईचे ८४९ कोटी प्रलंबित
मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकट उभे ठाकले असतानाच पीक विमा कंपन्या ‘नॉट रिचबेल’ झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे राज्यात पीक विम्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत…
दहशतवादाला खतपाणी, पाकचा निधीस्त्रोत थांबवण्यात यश; निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद खंडारेंशी बातचित
मुंबई :‘दहशतवादाला कायम खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचा जागतिक निधी स्रोत थांबविण्यात भारताला यश आले आहे. दहशतवादाला या माध्यमातूनही भारताकडून उत्तर दिले जात आहे’, अशी माहिती संरक्षणमंत्र्यांचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल (निवृत्त)…
खोल्या अस्वच्छ; जेवणासह राहण्याची आबाळ, कर्मचाऱ्यांकडून रेकॉर्डिंग, जम्मूच्या विद्यार्थिनींसोबत मुंबईत काय घडलं?
मुंबई: जम्मू आणि काश्मीरच्या उच्च शिक्षण परिषदेने आयोजित केलेल्या कॉलेज ऑन व्हिल्स उपक्रमांतर्गत ज्ञानोदय एक्स्प्रेसमधून मुंबईत आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थिनींना आलिशान हॉटेलमधील असुविधांचा धक्कादायक अनुभव अलिकडेच आला. मुंबईत राहण्याची आणि…
चिमुकलीमुळे तिघांना जीवनदान; मुंबईतील नागराणी कुटुंबाच्या निस्वार्थी निर्णयाचे कौतुक
मुंबई: मुलीचा सहावा वाढदिवस साजरा करण्याच्या एक आठवडा आधीच चेंबूरमधील दाम्पत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अविनाश आणि सुषमा नागराणी यांनी कधीही कल्पना केली नव्हती अशी घटना घडली. त्यांची मुलगी दृष्टी नागराणीचे…
मुख्यमंत्र्यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणं महागात, मुंबईच्या माजी महापौरांवर गुन्हा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेतून शिवीगाळ करणे मुंबईच्या माजी महापौरांना चांगलेच महागात पडले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलिस ठाण्यात…
मराठीत पाट्या नसल्याने कारवाईचा बडगा; पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकानांसह आस्थापनांची तपासणी
मुंबई: दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मंगळवारपासून महापालिकेने कारवाई सुरू केली. कारवाईच्या पहिल्याच दिवशी ३,२६९ दुकाने आणि आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात देवनागरी लिपीमध्ये ३,०९३ पाट्या आढळून आल्या, तर १७६ दुकाने आणि…
मुंबईत नौदलातील २० वर्षीय महिला अग्निवीराने संपवलं जीवन, पोलीस तपासात गुंतले
मुंबई: नौदलातील २० वर्षीय अग्निवीर महिला नौसैनिकाने सोमवारी रात्री आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही महिला मालवणी येथील नौदलाच्या ‘आयएनएस हमला’ तळावर लॉजिस्टिक्सचे प्रशिक्षण घेत होती. ती मूळ केरळची होती.…
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनो सावधान! फसवणूकींच्या प्रकारात वाढ, मुंबई बंदर प्राधिकरणाकडून इशारा
मुंबई : मुंबई बंदर प्राधिकरणात नोकरी मिळवून देतो, असे सांगून फसवणूक होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा फसवणुकीपासून सावध राहण्याचा इशारा प्राधिकरणानेच दिला आहे. तसेच नोकरीबाबतची माहिती वा अन्य…