…तर जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
रत्नागिरी: उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री आहे. जे लोक आता जनसंवाद यात्रा काढत आहेत, पण जर सर्वसामान्य आमदारांजवळ कार्यकर्त्यांजवळ सव्वा ठेवला असता तर…
नाशिकमध्ये खांदेपालट, गद्दारांना धडा शिकवून आपला उमेदवार निवडून आणा : उद्धव ठाकरे
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेना ठाकरे गटात नाशिकमध्ये खांदेपालट केल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी या पदाधिकाऱ्यांना ‘मातोश्री’वर पाचारण करीत त्यांच्याशी नाशिक लोकसभेबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत गद्दारांना…
ठाम उभे राहा, शिवसेना तुमच्या पाठीशी, धारावीकरांसाठी उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
मुंबई: सरकारच्या विरोधात सर्वत्र असंतोष आहे. मात्र धारावीत असंतोष जास्त आहे. मी तुमच्यासाठी लढायला उतरलो आहे. तुम्ही सोबत राहणार आहात की नाही, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी धारावीकरांना विचारला…
…मग तुम्ही मत मागायला कशाला येता? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट सवाल
मुंबई: महाराष्ट्रात सध्या गुंडगर्दी सुरू आहे. महाराष्ट्र पूर्ण बदनाम करून टाकला आहे. राज्यात कोणते उद्योगधंदे येणार नाही अशी परिस्थिती निर्माण केली आहे. हे या नाकर्त्या राज्यकर्त्यांना कळत नाही आहे. महाराष्ट्राची…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या, जनतेच्या मैदानात या : उद्धव ठाकरे
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. अभिषेक घोसाळकर मृत्यू प्रकरण, राज्यातील वाढलेली गुंडगिरी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राचं मन आणि…
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेच्या सर्व नेत्यांना उद्धव ठाकरेंनी संपवलं – रामदास कदम
रत्नागिरी: एकनाथ शिंदे यांना आदल्या दिवशी मुख्यमंत्री पदाचा आमचा उमेदवार, असं जाहीर करून टाकलं. एका रात्रीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खूपसून तुम्ही काँग्रेसबरोबर जाऊन मुख्यमंत्री झालात. शिवसेनाप्रमुखांना मुख्यमंत्री कधी…
येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीत नरेंद्र मोदींचा झाडू घेऊन सुपडा साफ करायचा – उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग: जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांचं सावंतवाडी येथे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. काही तरी करतील म्हणून दीपक केसरकर यांना मोठ्या…
उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे आम्हाला कधीच फरक पडला नाही – निलेश राणे
सिंधुदुर्ग: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये कॉर्नर सभा घेणार असून या सभेला माजी खासदार निलेश राणे यांनी विरोध केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सभा एखाद्या मैदानात किंवा हॉलमध्ये…
…तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते, हे लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला
रायगड: दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच, असं काही नाही की ते एकट्याचे जीवावर पंतप्रधान झाले. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेना प्रमुख तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत उभे राहिले नसते तर वाजपेयीजी…
आता बस झालं… मला घराणेशाही चालणार नाही, असं मोदींनी सुनील तटकरेंना सांगावं – उद्धव ठाकरे
रायगड: आम्हाला घराणेशाही आता नको असं सांगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार सुनील तटकरे यांना सांगायचं आता बस झालं, तुम्ही घरी बसा. आम्हाला तुमची घराणेशाही नको. काय चाललं आहे तुमचं.…