राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. जेव्हाही अशा चर्चा सुरू होतात त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येतात. मात्र आता तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तब्बल १४ आमदार फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच विषयावर शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.