सलग १२ दिवस आणि ८० किमीपर्यंत काढला माग! कळवा ते कसाऱ्यापर्यंत शोध, अखेर सोनसाखळी चोर गजाआड
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कळवा येथून कसाऱ्यापर्यंत तब्बल ८० किमीपर्यंत सलग १२ दिवस माग काढत आणि तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलिसांनी अखेर शहापूरमधून एका सोनसाखळी चोरास अटक केली. त्याने…
Thane News: ठाण्यातील येऊरमधील टर्फ क्लबवर कारवाई, पालिका प्रशासनाने सील ठोकले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : निसर्गरम्य येऊरमध्ये सुरू असलेल्या बेकायदा टर्फ क्लबला ठाणे पालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी रात्री उशिरापर्यंत भाड्याने दिल्या जाणाऱ्या टर्फ…
डॉक्टर रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडले होते, पोलिसांनी पाहणी करताच धक्कादायक सत्य समोर; खुनाचाही उलगडा!
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पैशांच्या वादातून रिक्षाचालकाने डोक्यात दगड घालून डॉक्टरची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शिळ-डायघर परिसरात घडला असून पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. वसीम सत्तार मेमन असे या…
मोठी बातमी : जिथे गणेशमुर्तीचं विसर्जन होणार तिथे जिलेटीनच्या कांड्या, डिटोनेटर सापडलं!
ठाणे : मुंब्रा रेतीबंदर परिसरात ठाणे पोलिसांना स्फोटकांचा साठा सापडला आहे. खाडीपाञात सक्शन पंप वापरून अवैध रेती उत्खनन करण्यासाठी हे साहित्य वापरले जाणार होते. त्याआधीच पोलिसांनी कारवाई करून हा सगळा…
बायकोसोबतच्या भांडणानंतर जन्मदाताच जीवावर उठला, दीड वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे संपवलं!
ठाणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दारुड्या बापाने आपल्या दीड वर्षांच्या चिमुकलीला रस्त्यावर आपटून हत्या केल्याची धक्कादायक घटना डायघर येथे घडली आहे. अलताफ अन्सारी असे बापाचे नाव…
तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…
म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ…
तीन कोटींच्या सहा किलो सोन्याची चोरी, पोलिसांनी गूढ उलगडलं, नेपाळ कनेक्शन उघड, तिघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा किलो सोन्याच्या दागिने चोरी झाले होते. या चोरीचा दोन महिन्यांनंतर छडा लावण्यामध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता…
ज्वेलर्समधून सव्वातीन कोटींच्या दागिन्यांची चोरी; २ महिन्यानी चोरट्यांबाबत धक्कादायक माहिती उघड
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : उल्हासनगरमधील विजयालक्ष्मी ज्वेलर्स या दुकानातून ३ कोटी २० लाखांचे सहा किलो सोन्याच्या दागिने चोरी झाले होते. या चोरीचा दोन महिन्यांनंतर छडा लावण्यामध्ये गुन्हे शाखेच्या मालमत्ता…
बालमजुरीच्या चक्रात कोवळ्या जीवांची होरपळ; वेठबिगारीतून सुटका झालेल्या बालकांचे पुनर्वसन कागदावरच
जान्हवी पाटील, ठाणे: कमी पैशांमध्ये बालकांना राबवून घेत त्यांचे बालपण हिरावून घेणाऱ्या बालमजुरीच्या कुप्रथेमध्ये आजही अनेक कोवळ्या जीवांची होरपळ सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन…
सैन्यदलासह पोलिसात भरती होण्याचं स्वप्न,एका घटनेनं तरुणाचं टोकाचं पाऊल, काय घडलं?
ठाणे : भारतीय सैन्य दलात आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक एन्ड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपलं या नैराश्यातून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट…