लाठीचार्जनंतर वातावरण तणावपूर्ण; शनिवारी जालना जिल्हा बंदची हाक, फक्त या गोष्टी सुरू राहणार
जालना: जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. ज्यात अनेक आंदोलक जखमी झाले,ज्यात महिला आणि युवतींचा समावेश होता. या घटनेचे…
भयंकर! दुचाकीची अदला बदल झाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; घटनेने सर्वत्र खळबळ
Murder News : चूक लक्षात येताच हा तरुण दुचाकी परत करण्यासाठी तो जात होता. मात्र त्या वेळी दुचाकीचा मालक आणि इतर पाच ते सहा सिद्धार्थचा पाठलाग करत आले.
आवडत्या ठिकाणी बदली, कॉन्ट्रॅक्टर्सकडून डीजेने स्वागत; पण सरकारी अधिकाऱ्याला थेट निलंबनाचा दणका
जालना : जालन्यातील महावितरण कार्यालयात बदली झाली म्हणून स्वतःची डीजेवर मिरवणूक काढून घेणं महावितरणच्या एका सहाय्यक अभियंत्यांला चांगलंच महागात पडलं आहे. या अभियंत्यांसह २० ते ३० जणांवर सदर बाजार पोलीस…
धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, परिसरात तणावपूर्ण शांतता
जालना : भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून जालना शहरात तरुणाचा खून करण्यात आला आहे. शहरातील फुकटपुरा भागातील भवानी नगर रोडवर ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. भंगार खरेदी-विक्रीचा किरकोळ वाद भडकला आणि…
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ
जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान…
आई-बाबा मंदिरात दर्शन घेऊन आरती करत होते, बाहेर ६ वर्षीय कोवळ्या जीवावर काळाची झडप!
जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील स्वामी समर्थ केंद्राच्या परिसरात श्री गणपती विसर्जनासाठी नगर परिषदेने एक हौद तयार करून ठेलेला आहे. या पाण्याच्या हौदामध्ये पडून ६ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू…
Shocking News:’तू मला अजिबात आवडत नाही’; पतीच्या वाक्याने १९ वर्षीय साक्षीने आयुष्य संपवले
जालना: महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या एका १९ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. साक्षी अभिजीत तायडे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पतीच्या त्रासाला कंटाळून…
हृदयद्रावक! त्याही चिमुकलीचा मृत्यू, बापानेच रागाच्या भरात दिले होते उंदीर मारायचे औषध
जालना : जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील शहागढ गावात चारित्र्यावर संशय घेत पत्नीसोबत वाद घातल्यानंतर रागाच्या भरात बापाने पोटच्या दोन्ही मुलींना उंदीर मारायचे औषध पाजले होते. यात एकीचा पाच दिवसांपूर्वी तर…
ऑनलाइन गेमचा नाद लय बेक्कार, जालन्याच्या तरुणाने ४० लाख गमावले, जमिनही विकावी लागली
जालनाःकरोना काळात मुलं घरात बसली आणि मोबाईलच्या वापर अधिक होऊ लागला. आधी ऑनलाइन अभ्यास, ऑनलाइन लेक्चर पाहाता पाहाता मुलं ऑनलाइन गेमच्या नादी लागली. सध्या मुलं ऑनलाइन जुगाराच्या नादी लागून आर्थिक…
आयुष्यभराची साथ सोडली सोबतच, पत्नीच्या मृत्यूनंतर पाच तासांनी पतीने सोडले प्राण
जालनाः ६० वर्ष सुखा समाधानाचा संसार केला. नातवंड, पतवंड पाहिली, सारी दुनियादारी पाहिली, आता देवाचं नाव घ्यायचं आणि सुखाने डोळे मिटायचे या विचाराने एका दाम्पत्याला मरणही एकाचवेळी आलं. ७५ वर्षांची…