• Sun. Sep 6th, 2026

Crime News : शेअर मार्केटमुळे कंगाल, कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून टाकला दरोडा, पण अचानक एक जण आला अन् अजयच्या हातून आक्रित घडलं!

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जामगाव येथे काही दिवसांपूर्वी खून आणि दरोड्याची घटना घडली होती. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या खून आणि दरोड्याची घटना घडल्याने सोलापूर जिल्हा हादरला होता . गंभीर स्वरूपाच्या दरोड्याचा आणि खुनाचा छडा लावण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले असून अजयकुमार गौतम चव्हाण (वय 31 वर्षे, राहणार, लऊळ, ता माढा, जिल्हा सोलापूर) या संशयितास कर्नाटक राज्यातून अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed