• Mon. Nov 25th, 2024

    कोल्हापूर बातम्या

    • Home
    • केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा, काय आहेत वैशिष्ट्यं?

    केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट, ठाणे-कोल्हापूरसह १५ शहरांत PM ई-बस सेवा, काय आहेत वैशिष्ट्यं?

    कोल्हापूर : राज्यातील महापालिका क्षेत्रातील जनतेचा प्रवास नवीन वर्षापासून अतिशय सुखकर होणार आहे. यासाठी केंद्राने पीएम इ बस सेवा प्रकल्पा अंतर्गत तब्बल तेराशे वातानुकूलित बसेस मंजूर केल्या आहेत. दोन महिन्यात…

    भरधाव गाडीची नऊ वाहनांना धडक, मोपेड २० फूट उंच उडाली, डोक्यावरुन चाक गेल्याने तरुणाचा मृत्यू

    कोल्हापूर : मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत नऊ वाहनांना धडक दिल्याने कोल्हापुरात भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले आहे. या अपघातानंतर…

    हव्यास नडला, फी पोटी मालमत्ता लिहून घेणाऱ्या वकिलाची सनद रद्द, कोल्हापुरात प्रकार काय?

    म.टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : पक्षकार महिलेचा खटला चालवण्यासाठी मिळणाऱ्या मालमत्तेतील ३३% हिस्सा लिहून घेतल्याबद्दल कोल्हापुरातील रणजीतसिंह सुरेशराव घाटगे या वकिलीची सनद पाच वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा…

    नवरात्रीचा दिवस पहिला,करवीर निवासिनी अंबाबाईचं सिंहासनाधीश्वरीचं रुप साकारलं

    कोल्हापूर : आज पासून श्री अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. या नऊ दिवसाच्या नवरात्री उत्सवात श्री अंबाबाईला विविध रूपामध्ये दाखवण्यात येत असते. यापैकी आज पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन…

    उसाच्या दुसऱ्या हप्त्याचे ४०० रुपये द्या, यापुढील आंदोलन सविनय नसेल, राजू शेट्टींचा इशारा

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून साखर कारखान्यातून बाहेर पडणारे साखर…

    डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस

    कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…

    अजित पवारांनी कोल्हापूरच्या सभेत राजकारणातून निवृत्तीचं वक्तव्य कुणासाठी केलं? जाणून घ्या

    कोल्हापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरमधील सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. कोल्हापूरची सभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाची सभा आहे हे मला महाराष्ट्राला…

    १०५ आमदार असलेल्यांची परिस्थिती काय? त्यांच्या डोळ्यात फक्त… सतेज पाटलांनी डिवचलं

    कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेची आज वर्षपूर्ती होत आहे. एकीकडे वर्तमानपत्रात येणाऱ्या मथळ्यासाठी आग्रही असणाऱ्या भाजपच्या नेत्यांना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न अजूनही कळलेले नाहीत. भारतीय…

    मामाकडे जाताना ट्रकने फरफटत नेलं, ‘स्वाभिमानी’च्या विद्यार्थी संघटना पदाधिकाऱ्याचा मृत्यू

    कोल्हापूर : दुचाकीवरून मामाकडे निघालेल्या भाच्याचा अपघातात मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यातील इंगळी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने धडक देऊन फरफटत नेल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हर्षद सुनील…

    शाळेत पोरं भांडली, बाहेर पालक भिडले; कोल्हापुरात राडा, मारामारीत एकाचा मृत्यू

    कोल्हापूर : शाळेत खेळत असताना दोन लहान मुलांमध्ये झालेला वाद हा पालकांपर्यंत पोहोचला. यावरुन पालकांमध्ये झालेल्या मारामारीत एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी…

    You missed