कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीला धक्का; महायुतीचा धमाका
kolhapur vidhan sabha nivadnuk 2024: विधासनभेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघात महाविकास आघाडी पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे.…
वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक
कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला…
Dhairyasheel Mane : धैर्यशील मानेंच्या पोस्टरवरील QR कोडची चर्चा, स्कॅन करताच थेट बिटकॉईन वेबसाईट ओपन
कोल्हापूर : खासदार हरवले आहेत, असे होर्डिंग मतदारसंघात झळकल्याने काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे आता पुन्हा त्यांच्या विकासकामाची माहिती देणाऱ्या होर्डिंगमुळे चर्चेत आले आहेत.…
अकरावीनंतर ५० वर्षांनी कोल्हापुरी घातली, शिवराज भावूक, मुन्ना महाडिकांच्या साथीने चप्पल खरेदी
कोल्हापूर : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज सकाळी श्री करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांना कोल्हापुरी चप्पल खरेदी करण्याचा…
कोणी मोठ्या बापाचा असला तरी कारवाई करु, पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडू नये: अजित पवार
कोल्हापूर: आजच्या घडीला देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पुढे नेणारा नेता कोणी दिसत नाही. त्यांनी देशात अनेक विकास कामे केली, वंदे भारत ट्रेन सुरु केल्या, शेतकऱ्यांसाठी अनेक योजना त्यांनी आणल्या…
सरकारच्या अधिसूचनेचा अभ्यास करणार, सरसकट आरक्षण अजूनही प्रलंबित: सकल मराठा समाज, कोल्हापूर
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 27 Jan 2024, 12:14 pm Follow Subscribe Maratha Reservation : सकल मराठा समाज कोल्हापूर तर्फे राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशाचा, कागदपत्रांचा…
कोल्हापूरसाठी राम नवा नाही, शाहू महाराजांनी सांगितली राजघराण्याची परंपरा, म्हणाले..
कोल्हापूर: कोल्हापुरातील छत्रपती चॅरिटेबल देवस्थान वतीने अयोध्येतल्या श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त अंबाबाई मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासह संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती तसेच सर्वच छत्रपती घराण्यातील…
भाजपला कॉन्फिडन्स गेलाय,९ वर्ष सत्ता असून विरोधकांना ऑफर देणं सुरु,सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil : काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांसोबत बोलताना भाजपवर हल्ला बोल केला आहे. भाजपचा ४०० पारचा दावा असला तरी ते २०० पेक्षा अधिक जागा जिंकू शकत नाहीत,…
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, कोल्हापूरचा विनायक पाटील राज्यात पहिला
Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 18 Jan 2024, 11:56 pm Follow Subscribe Vinayak Patil : राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूरमधील शेतकरी दाम्पत्याचा…
धैर्यशील मानेंचा पत्ता कट होण्याची शक्यता? हातकणंगलेत पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध आवाडे लढत?
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील दोन पैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळण्याची दाट शक्यता असून हातकणंगलेतून आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपूत्र राहुल आवाडे यांना उमेदवारी मिळण्याची चिन्हे आहेत. तसे संकेत मिळाल्याने अयोध्या…