लोकसभा निवडणुकीला उभे राहणार की नाही? उदयनराजे भोसले म्हणाले, लोकांचा आग्रह असतो पण…
सातारा : शरद पवारांनी बारामतीत अजित पवारांबद्दल केलेले वक्तव्य आणि साताऱ्यातील सभेत घेतलेला युटर्न याबाबत खासदार उदयनराजे भोसले यांना विचारले असता त्यांनी पवार साहेब काय बोलले ते त्यांनाच विचारा, दुसऱ्याच्या…
आधी वडील गेले, आता मुलीचं अपघाती निधन, नियतीचा क्रूर खेळ, उदयनराजेंच्या डोळ्यात पाणी
सातारा : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्या निकटवर्तीय सहकाऱ्याच्या मुलीचं अपघाती निधन झालंय. फेसबुक पोस्ट करुन त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. सहकारी मित्राच्या…
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? उदयनराजेंनी सांगितला भलताच आकडा
सातारा : ‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा…
उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी
सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे…
जावळीनंतर साताऱ्याची मोहीम फत्ते,उदयनराजेंना नगरपालिकेतून हद्दपार करणार: शिवेंद्रराजे भोसले
सातारा : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील जावळी महाबळेश्वर बाजार समितीत आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार मकरंद पाटील यांनी एकत्रितपणे सत्ता…
संकटकाळी केलेल्या मदतीची जाण ठेवली, आजिजभाईंच्या पत्नीच्या पार्थिवाला उदयनराजेंचा खांदा
Udayanraje Bhonsle : राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचं आणि साताऱ्यातील मुस्लीम समुदायाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मुस्लीम समुदाय उदयनराजे भोसले यांच्या पाठिशी उभा राहिलेला आहे.
एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला का पडलात? शिवेंद्रराजेंनी डिवचलं
सातारा : त्यांच्याच बगलबच्चांनी पेंटिंग काढायचं आणि लोकांचं माझ्यावर किती प्रेम आहे, असा आपणच उदो उदो करायचा, असलं वागणं काही खरं नाही. एवढंच जर जनतेचं प्रेम होतं तर लोकसभेला पडला…