महायुती बैठकस्थळी उदयनराजे शेतकरी वेशात, पण चर्चेला दांडी; म्हणतात, निदान डोळा तरी मारा…
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंगळवारी बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीकडे महायुतीचे संभाव्य उमेदवार – राज्यसभा खासदार उदयनराजे यांनीच पाठ फिरवली. बैठकस्थानी येऊनही ते बैठकीला…
श्रीनिवास पाटलांची निवडणुकीतून माघार; कार्यकर्ते म्हणतात, ‘राजेंविरुद्ध पवार साहेबांनी उतरावं’
सातारा : शरद पवार सातारा दौऱ्यावर असून सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार निश्चित करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र विद्यमान खासदार…
उदयनराजेंचं जंगी स्वागत, राजेंकडून शिवरायांचं गुणगान; मोदी, शहा, फडणवीसांचा उल्लेख टाळला
भाजपकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. काल झालेल्या जंगी स्वागत सोहळ्यात राजेंनी शिवरायांचं कौतुक केलं. पण त्यांनी भाजप नेत्यांचा उल्लेख टाळला
साताऱ्यात शिरुर पॅटर्न? उदयनराजेंना राष्ट्रवादीची ऑफर; राजे उद्या शहांच्या भेटीला; तिढा कायम
सातारा: लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम गेल्याच आठवड्यात जाहीर झाला. पण महायुती, महाविकास आघाडीला अद्याप जागावाटप जाहीर करता आलेलं नाही. भाजपनं २० जागांवर त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र २८ जागांवरील उमेदवार…
मुळशी पॅटर्न फेम पिट्याचा आग्रह, उदयनराजेंनी कॉलर उडवली, वाढदिवस सोहळ्यात तरुणांचा जल्लोष
सातारा : उदयनराजे अन् हटके स्टाईल हे एक समीकरणच आहे. उदयनराजेंच्या हटके स्टाईलने राज्यासह देशभरात त्यांचे अनेक चाहते पसरले आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रासह आबाल वृद्धांना उदयनराजे आपलेसे…
जास्त दिवस घोंगड भिजत ठेवले, तर ते वास मारतेच; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर
म. टा. प्रतिनिधी, पुणेजास्त दिवस घोंगड भिजत ठेवले तर ते वास मारतच. जास्त दिवस एखाद्याकडे दुर्लक्ष केले तर चीड येणारच. हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा ज्या लोकांनी मंडल आयोग जाहीर केले,…
शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे का? उदयनराजेंनी दिलं ‘मनातलं’ उत्तर
सातारा: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटातील वादावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले. त्यांनी आज साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी विविध मुद्द्यांवर आपले मत…
साताऱ्यातील राजकारण अजितदादा-फडणवीसांचं टेन्शन वाढवणार? रामराजेंच्या विधानाची जोरदार चर्चा
सातारा : सातारा आणि माढा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल. मात्र, आमच्याविरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील…
उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांविरोधात गुन्हा दाखल, बाजार समितीच्या सभापतींची तक्रार
सातारा : खिंडवाडी येथील संभाजीनगरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन इमारत भूमिपूजनप्रसंगी गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान करणे, काम सुरू करू न देणे आणि जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी…
शंभूराज देसाईंनी बोलावली बैठक, त्यापूर्वीच उदयनराजे गटाचा विरोध, वादाची ठिणगी, नेमकं प्रकरण काय?
सातारा : साताऱ्यातील पोवई नाका येथे रयतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याला नुकतीच ६३ वर्षे पूर्ण झाली. यानंतर हा संपूर्ण परिसर पवित्र तीर्थक्षेत्र मानला…