• Mon. Sep 21st, 2026
Abhijeet Dipake विरोधात दोन तरुण आक्रमक, घराबाहेर उपोषणाला बसले, कारण काय?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#abhijeetdipke #cjpprotest #delhijantarmantar #neetpaperleak #protestagainstpaperleak #dharmendrapradhanresign’नीट’ प्रश्नपत्रिका फुटीच्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी संस्थापक अभिजीत दिपकेच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेण्यात येतोय.. अहमदाबाद येथून आलेल्या सीजेपीच्या दोन तरुणांनी थेट दिपकेचं निवासस्थान गाठलंय.. दिपकेच्या घराबाहेर आंदोलन सुरु केलंय..पोलिसांनी या दोन्ही आंदोलकांना ताब्यात घेतलंय..या तरुणांचं म्हणणं काय..पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed