• Sat. Sep 21st, 2024

thane news

  • Home
  • कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं…

कपिल पाटलांनी घेतली किसन कथोरेंची भेट, दोघांमध्ये काय चर्चा झाली? पाटलांनी सांगितलं…

ठाणे (भिवंडी): भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आणि केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून…

शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेचे धडे, वाहतूकीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: अल्पवयीन मुलांनी वाहने चालविणे धोकादायक असून, तो गंभीर गुन्हा आहे. मात्र, गरजेसाठी विद्यार्थांना वाहने चालवायचीच असतील, तर त्यांच्यासाठी इलेक्ट्रिक दुचाकी हा पर्याय आहे. शून्य अपघात आणि…

ठाण्यातील महिला प्रवाशांना दिलासा, टीएमटीमधून प्रवास करताना एसटी प्रमाणं ५० टक्के सवलत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून ६० वर्षावरील नागरिकांना विनामूल्य प्रवास, महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत व बसमधील डाव्या बाजूची आसने महिलांसाठी राखीव ठेवण्याची घोषणा…

लहानपणी पाहिलेलं स्वप्न अन् खडतर प्रवास, प्रसंगी विमानात सामान चढविण्याचे काम, अखेर वैमानिक होऊनच दाखवलं

ठाणे : विमान संचालन म्हणजेच वैमानिक, हे क्षेत्र तसे महिलांसाठी आता नवखे राहिलेले नाही. मात्र वैमानिक होण्याचा परवाना वारंवार हुलकावणी देत असताना प्रसंगी विमानतळावर ग्राउंड हँडलिंग, सामान चढविणे आदी काम…

संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश…

डास आढळला, तर खबरदार! ठाणे महापालिकेचा दंडात्मक कारवाईचा निर्णय, किती दंड भरावा लागणार?

म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील खासगी मालकीच्या मोकळ्या जागा, बांधकाम स्थळे, व्यापारी संकुले; तसेच कंपनी मालकीच्या मालमत्ता यांसारख्या ठिकाणांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने आढळल्यास, यापुढे दहा हजार रुपयांची…

महेश गायकवाड यांना अखेर डिस्चार्ज, पत्नीची पहिली प्रतिक्रिया, गणपत गायकवाडांबद्दल म्हणाल्या…

ठाणे: भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर महेश गायकवाड यांना डिस्चार्ज…

All the Best! बारावी बोर्डाच्या परीक्षेला आजपासून सुरुवात, राज्यभरातून १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

म. टा. वृत्तसेवा, ठाणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला आज, बुधवारपासून सुरुवात होत आहे. या परीक्षेला मुंबई विभागातून ३ लाख ५१ हजार…

विकृतीचा कळस! चॉकलेटचे आमिष देत शेजारच्याचा १० वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न,आरोपी अटकेत

कल्याण: घरात पूजा असून तुला चॉकलेट देतो, तू माझ्या घरात चल, असे बोलून शेजारी राहणाऱ्या ४२ वर्षीय नराधमाने १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

धक्कादायक! आधी शाळकरी मुलीवर वारंवार अत्याचार; नंतर गुन्हा दाखल होताच आरोपीनं संपवलं जीवन

मुरबाड: शेजार धर्माला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्या १६ वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे आंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि कुटुंबालाही ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर शेजारी…

You missed