• Mon. Nov 25th, 2024

    thane news

    • Home
    • बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मनसे नेत्याच्या मागणीला यश; ठाण्यात कारवाईचा बडगा, जाहिरातदारांना पाचपट दंड

    बेकायदेशीर होर्डिंगप्रकरणी मनसे नेत्याच्या मागणीला यश; ठाण्यात कारवाईचा बडगा, जाहिरातदारांना पाचपट दंड

    Thane Illegal Hoarding Action : ठाण्यात बेकायदेशीर होर्डिंगवर मोठी कारवाई करण्यात आली असून नियमांचे उल्लंघन करुन उभारलेल्या जाहिरातदारांवर दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित जांगळे, ठाणे : ठाणे महापालिकेने…

    ऑल आऊट ऑपरेशन! मतदानाआधी ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई, ४१ आरोपी ताब्यात; प्रकरण काय?

    Thane Crime News : ठाण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून निवडणुकीआधी ४१ आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या ऑल आऊट ऑपरेशनमध्ये दारू, शस्त्रास्त्र जप्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम विनित जांगळे,…

    रेल्वेत बोगीची जागा चुकली, कुटुंबाची ताटातूट, एक्स्प्रेसची साखळी ओढली, अन्….

    म. टा. वृत्तसेवा, ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते.…

    कल्याणमधील मुलांच्या अभ्यासिकेची दुपटीहून अधिक फी, फीवाढीविरोधात विद्यार्थ्यांनी उठवला आवाज

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : ‘भाकरी खायला परवडत नाही, मग केक खा!’ असा अनुभव सध्या कल्याणमधील गरीब घरातील मुलांना येत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने एक अभ्यासिका चालवली जाते. ‘पार्ट टाइम’…

    Thane News: वाहनांना घोडबंदरवर प्रवेशबंदी, यांना ‘नो’ एन्ट्री, ‘या’ मार्गाने पर्यायी वाहतूक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : कासारवडवली उड्डाणपुलाच्या कामामुळे अरुंद झालेल्या घोडबंदर रोड मार्गिकेवर अतिअवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांची वाहतूक येत्या सहा महिन्यांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.…

    पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत अडकलेल्या बाप-लेकीची सुखरूप सुटका ; ठाण्यातील घटना

    ठाणे: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील पार्किंग लिफ्टमधील मर्सिडीज गाडीत जवळपास २५ मिनिटे बाप-लेक अडकून होते. ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे त्या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. दर्शन कोळी (47) आणि…

    नाते टिकवण्यासाठी ‘त्रिसूत्री’ गरजेची; विवाह समुपदेशकांचा सल्ला, जाणून घ्या ही त्रिसूत्री

    म. टा. वृत्तसेवा, कल्याण : पती-पत्नीच्या नात्यात छोट्या छोट्या कुरबुरी थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असल्याने हे नाते टिकवण्यासाठी दोघांची आणि त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. आई-वडिलांनी नव्या दाम्पत्याला त्यांचे नाते विस्तारण्यासाठी…

    नाव चर्चेत, पण उमेदवारी मिळेल का? महिला उमेदवारीसाठी प्रमुख पक्षांकडूनही आखडता हात

    ठाणे : देशाचे पंतप्रधानपद महिलेने भूषवलेले असताना, विद्यमान राष्ट्रपती आणि वित्तमंत्री महिला असतानाही, निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देताना प्रमुख राजकीय पक्षांकडून कायमच हात आखडता घेतला जात आहे. यापूर्वी ठाणे आणि पालघर…

    ठाण्यात उमेदवारीचे घोडे अडले, लोकसभा प्रचाराचा धुरळा उडेना, अनिश्चिततेमुळे उमेदवारांमध्ये धाकधुक

    ठाणे: लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. पुढील महिनाभरात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघातील महायुतीमधील केवळ एका उमेदवाराची…

    अल्पवयीन मुलाचं अपहरण, पालकांकडून २५ लाखांची मागणी, पोलिसांना कळताच चिमुकल्याची हत्या

    ठाणे : रविवारी नियमाने नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण झाले होते. यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते. यावर इबादच्या घरुन लागलीच पोलिसांना खबर मिळते. पोलीस तपासासाठी येणार…