• Sat. Sep 21st, 2024

nagpur news

  • Home
  • युगांडातून दोहामार्गे नागपूरला, कस्टम विभागाला संशय, झडती घेताच धक्कादायक प्रकार समोर; काय घडलं?

युगांडातून दोहामार्गे नागपूरला, कस्टम विभागाला संशय, झडती घेताच धक्कादायक प्रकार समोर; काय घडलं?

जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने एका व्यक्तीला २ किलो ९३७ ग्रॅम ड्रग्जसह अटक केली आहे. या संपूर्ण ड्रग्सची एकूण किंमत ८.८१…

धक्कादायक! पैशावरुन वादाला तोंड फुटलं; दोन गटात हाणामारी, एकाचा दुर्दैवी अंत

नागपूर: शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती आखाडा परिसरात पैशाच्या व्यवहारावरून गुन्हेगारांच्या दोन गटात हाणामारी झाली. या घटनेत एका तरुणाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीसघटनास्थळी पोहचली. या हत्येतील एका…

हजयात्रेच्या नावाखाली भाविकांची ८६ लाखांची फसवणूक, नागपुरात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाखांनी फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला. काय आहे प्रकरण? नसीम अख्तर…

उदय सामंतांनी घेतली रश्मी बर्वेंची बाजू, महिलेचा अवमान केल्याचा ठपका ठेवत कॉंग्रेस ‘टार्गेट’

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : ‘रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांचा अर्ज बाद होणार, हे माहीत असताना उमेदवारी दिली आणि पर्यायी एबी फॉर्म ठेवला. काँग्रेसचा हा कुटिल डाव असून…

आश्रमशाळेचे दोन मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात; पगाराची बिल मंजूरीसाठी मागितलेली लाच

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : बिल मंजूर करून पगार काढण्यासाठी लाच घेणाऱ्या आश्रमशाळेच्या दोन मुख्याध्यापकांना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कोंढाळीतील मसाळा येथे केलेल्या या कारवामुळे शिक्षण क्षेत्रात…

मला फक्त तिला भेटायचंय! स्वीडनहून लेक नागपुरात, जन्मदात्रीला शोधण्यासाठी वणवण; माय-लेकीची कहाणी ऐकून डोळ्यात येईल पाणी

नागपूर : कोणीतरी माझ्या आईला भेटवण्यासाठी माझी मदत करा, मला तिला मिठी मारायची आहे, तिला फक्त एकदा भेटायचं आहे… हे शब्द आहेत आपल्या आईला शोधण्यासाठी सातासमुद्रापार आलेल्या एका मुलीचे आहेत.…

संजय सिंह यांना अटक करून त्यांच्यावर अन्याय झाला – शरद पवार

नागपूर: इंडियाआघाडीकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, असा प्रश्न शरद पवारांना विचारला असता त्यांनी सडेतोड उत्तर दिले. याबाबत अजून विचार केला नसल्याचे शरद पवार म्हणाले. यासोबतच लोकांची मानसिकता बदलल्याचे आपण पाहत…

नागपुरात चेनस्नॅचिंग करणारे चोरटे निघाले ओडिशाचे, लाखोंचा ऐवज जप्त, दोघांना अटक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : ओडिशातून नागपुरात येऊन चेनस्नॅचिंग करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने अटक केली. जाफर अली भोलू अली आणि जहीर हुसैन उर्फ मोहम्मद बिहारी (रा. खरीया रोडी,…

धक्कादायक! धावत्या रिक्षात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, नातेवाईकांनी तरुणाला चोपलं

म. टा. प्रतिनिधी, नागपूर: धावत्या ऑटोत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.कुणाल…

नियुक्तीपत्र टेक्निशयनचे पण काम दिले प्लम्बिंगचे, कंपनीकडून इंजिनिअरची फसवणूक

म.टा. प्रतिनिधी, नागपूर : मेट्रोत टेक्निशियन पदाचे नियुक्तीपत्र देऊन प्लम्बिंगचे काम करायला लावत अभियंत्याची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी सूत्रधार व कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काय आहे प्रकरण?…

You missed