• Mon. Sep 7th, 2026

marathwada rain

  • Home
  • Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला, दक्षिण कोकणातही मुसळधार, विदर्भात ऑरेंज अलर्ट

Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला, दक्षिण कोकणातही मुसळधार, विदर्भात ऑरेंज अलर्ट

Maharashtra Rain News Update: रविवारी रात्रीपासून मुंबईच्या तुरळक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला. दिवसभरातही उत्तर मुंबईमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होते. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: पावसाळ्याच्या ऋतूचे ५० दिवस आता शिल्लक असून,…

मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही पाऊस, अवकाळीने ४७ हजार हेक्टर बाधित, पिके जमीनदोस्त-नुकसान वाढले

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात दोन दिवस कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे तब्बल ४७ हजार १०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. रब्बी पिके जमीनदोस्त झाली आहेत. वेचणीला आलेला कापूस काळवंडण्याची…

मराठवाड्यात पाणीचिंता; पावसाने दडी मारल्याने लघु प्रकल्प कोरडेठाक, कोणत्या धरणात किती पाणी?

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे मध्यम आणि लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. निम्म्यापेक्षा जास्त लघु प्रकल्पात पाणी नाही. जालना आणि बीड जिल्ह्यात सर्वांत बिकट स्थिती…

राज्यासाठी पुढील चार तास महत्त्वाचे, मराठवाडा-विदर्भासाठी पावसाची मोठी अपडेट, वाचा वेदर रिपोर्ट

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात पावसाने दांडी मारली आहे. काही मोजक्या ठिकाणीच तुरळक प्रमाणात पाऊस बरसतो आहे. मात्र, उर्वरित राज्यात पावासाची अजूनही प्रतीक्षाच आहे. ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाला ब्रेक लागला आहे,…

सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली

छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टमध्ये राज्यात फारसा दिलासादायक पाऊस नसल्याने भारतीय हवामान विभागाने उपाययोजनेसंदर्भात सूचना केली होती. राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाल्याचे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र सरासरीच्या या…

राज्यात पाऊस कधी परतणार? IMD कडून यलो अलर्ट जारी, विदर्भ मराठवाड्यासह कोकणात पावसाची शक्यता

मुंबई : राज्यात मान्सून पुन्हा कधी सक्रीय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस यंदा झालेला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसानं…

राज्यात पुढचे १० दिवस पावसाची स्थिती कशी असणार, मान्सूनचं कमबॅक कधी होणार, तज्ज्ञ म्हणतात..

पुणे : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ब्रेक घेतला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. मध्य आणि पूर्व भागात मात्र पावसाची सध्याची स्थिती…

जायकवाडी धरणाचे सर्व दरवाजे ठेवणार बंद; संभाव्य टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : पुरेसा पाऊस नसणे आणि संभाव्य पाणी टंचाईमुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जाहीर केला. मराठवाड्यातील मोठ्या अकरा धरणात…

बळीराजा हवालदिल! हंगाम संपत आला, संभाजीनगरमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा, २९ टक्केच पेरणी

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मोसमी पावसाला एक महिना उशीर झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील खरीप पेरणीवर परिणाम झाला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ २९.०६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.…

You missed