• Mon. Sep 7th, 2026

Raj Thackeray : पुण्यात अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला, आता राज ठाकरेंचं सखोल भाष्य; नेमकं काय म्हणाले?

‘मला असं वाटतं जे सरकारी अस्थापन आहेत, शाळा आहेत, इतर काही गोष्टी असतील, त्यांनी फोटो लावावेत फक्त ही गोष्ट त्यांनी नीट पाळणं गरजेचं आहे’, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed