• Sun. Nov 10th, 2024

    baramati lok sabha

    • Home
    • तुम्हाला CM आणि संग्रामला मंत्री होऊ दिलं नाही, शिवतारेंनी इतिहास सांगत पवारविरोधी वात पेटवली

    तुम्हाला CM आणि संग्रामला मंत्री होऊ दिलं नाही, शिवतारेंनी इतिहास सांगत पवारविरोधी वात पेटवली

    पुणे : बारामती लोकसभेतील पवारविरोधी पाच लाख मते डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समजूत काढल्यानंतरही शिवसेना नेते विजय बापू शिवतारे यांनी शड्डू ठोकण्याचे ठरवले आहे. बारामती जिंकायची असेल तर…

    कसलेल्या पैलवानाकडून डाव टाकण्यास सुरूवात, बारामतीच्या महाभारताचा चक्रव्यूह दादा कसा भेदणार?

    दीपक पडकर, बारामती : महायुतीत बारामतीची जागा कोण लढवणार याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु बारामतीत खा. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढणार हे ही आता लपून राहिलेले नाही.…

    बारामतीची जागा अजित पवार हरणार, शिवतारे काय आहे हे अजितदादांना दाखवतो, विजयरावांचा एल्गार

    मुंबई : बारामतीची लढाई ही सर्वसामान्य माणूस विरुद्ध पवार घराणे अशी आहे. लोक पवार घराण्याला कंटाळले आहेत. तिकडचे वातावरण देखील आपल्याला अनुकूल आहे. त्यामुळे मी बारामती लोकसभेची निवडणूक लढणे गरजेचे…

    भेटीगाठी, सभा आणि भाषणं… शरद पवारांच्या पायाला भिंगरी, बारामतीत एकापाठोपाठ एक कार्यक्रम

    दीपक पडकर, बारामती : थकलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी… श्रमणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… सुप्रिया सुळे अनेकदा ही कविता बोलून दाखवतात. पण खरंच हा बाप किती बुलंद कहाणीचा आहे हे…

    त्यावेळी मी २६ वर्षांचा होतो; हे केवळ तुमच्यामुळे शक्य झाले- शरद पवार

    बारामती : मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र त्यावेळी हा तरुण मुलगा कारखान्याच्या चेअरमनला कसा टक्कर देईल.पण मी सभेत…

    बारामतीसाठी शरद पवारांनी हुशारीने टाकाल MJ डाव; बारामतीत अजित पवार तर माढामध्ये भाजपला बसणार धक्का

    पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर आगमी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा चर्चेत आली आहे. बारामती मतदारसंघात प्रथमच पवार कुटुंबात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता दिसत आहे. अशाच खासदार आणि मुलगी सुप्रिया…

    अजितदादांची मतदारसंघात भाषणं, सुप्रिया सुळेंचा हल्ला, म्हणाल्या, नवऱ्याला संसदेत अलाऊड नसतं!

    पुणे : माझ्या नवऱ्याने भाषणे ठोकलेली तुम्हाला चालतील का? संसदेमध्ये नवरा जाणार की मी जाणार? असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्याचवेळी…

    तयारी केली, वाया गेली, भाजप कार्यकर्त्यांची निराशा झाली; बारामतीचा प्लॅन बावनकुळेंनी सांगितला!

    पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा आम्हीच लढवणार अशी घोषणा भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी नुकतीच केली होती. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्ष गेली अनेक महिने ग्राऊंडवर कामही करत होता.…

    बारामती आपल्याला जिंकायची, पालकमंत्री पद सोडणे ही छोटी तडजोड : चंद्रकांत पाटील

    पुणे : नरेंद्र मोदींना आपल्याला तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचंय. त्यासाठी एक एक जागा आपल्याला महत्त्वाची आहे. बारामती आपल्याला जिंकायची आहे. त्यासाठी पालकमंत्रिपदाचा त्याग केलाय. मोठ्या गोष्टीसाठी छोट्या गोष्टींचा त्याग करावा लागतो.…

    लोकसभेला बारामती शिरुरमध्ये काँग्रेसनं लढाव ही कार्यकर्त्यांची भावना, कुणी केलं वक्तव्य?

    पुणे : पुण्यासह बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची ताकद मोठी आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघांमधून काँग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेसने बारामती आणि शिरूर…

    You missed